पुणे: पुनीत बालन यांना सव्वा तीन कोटींचा दंड महापालिकेचा दणका

पुणे, ३ ऑक्टोबर २०२३: दहीहंडीच्या काळात ऑक्सिरीच पाण्याच्या बाटलीचे ब्रँडची जाहिरात संपूर्ण करत विद्रूपीकरण करण्यात आलेले होते. यासाठी महापालिकेकडून कोणतेही परवानगी घेण्यास उद्योगपती पुणे बालन...

माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर मी स्वीकारते – सुप्रिया सुळेंचा पटेलांना टोला

नागपूर, २ ऑक्टोबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसला प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे यश मिळालं आहे. माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर मी स्वीकारते. यालाच नेतृत्व म्हणतात. प्रफुल्ल पटेल...

“शिवाजी महाराज यांची वाघनखे येणार म्हणताच नकली वाघ बिथरले” – भाजपा आमदार आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका

मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ः ब्रिटनस्थित व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातील वाघनखे भारतात आणण्यासाठी मंगळवारी, ३ ऑक्टोबर महाराष्ट्र सरकार सामंजस्य करार करणार आहे. ही वाघनखे छत्रपती शिवाजी...

“त्या’ सर्व भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा” – देवेंद्र फडणवीसांचा पक्षांतर्गत विरोधकांना टोला

वर्धा, २ ऑक्टोबर २०२३: पक्षातील, ज्या ज्या लोकांना त्यांचे जे जे भावी मुख्यमंत्री वाटतात त्यांना माझ्या शुभेच्छा, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व...

आम्हाला डिवचल्यास गप्प बसणार नाही – जरांगे पाटील यांचा भुजबळांना कडक इशारा

नांदेड, २ ऑक्टोबर २०२३: आम्हांला डिवचल्यासं गप्प बसणार नसल्याचं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कडक शब्दांत...

बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातिनिहाय जनगणना करा – चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

नागपूर, २ ऑक्टोबर २०२३: बिहारच्या धर्तीवर आता महाराष्ट्रादेखील जातिनिहाय जनगणना होणार असल्याची शक्यता आहे. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती सरकारकडे ओबीसी जनगणनेची मागणी...

‘महा मायनाॕरिटी एनजीओ फोरम’चे ‘अल्पसंख्याक विकास हक्क मांगो अभियान’

पुणे, ०२/०९/२०२३: अल्पसंख्यक समुदायाच्या विकासासाठी कोणताही झेंडा हाती न घेता संविधानीक व शांततामय मार्गाने प्रयत्न करण्यासाठी 'महा मायनाॕरिटी एनजीओ फोरमद्वा'रे या वर्षी २ आॕक्टोंबर राष्ट्रपिता...

सहानुभूती सोबतच संवेदनेने सामाजिक कार्यात उतरलो

पुणे, दि. १ ऑक्टोबर, २०२३ : भिक्षेकऱ्यांसाठी काम करण्याच्या उद्देशाने गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडली आणि रस्तोरस्ती रुग्ण तपासणीचे, गोळ्या औषधांचे सामान घेऊन दुचाकीवरून फिरू लागलो. मात्र,...

पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक- पालकमंत्री

पुणे, १/११/२०२३: पत्रकार हल्ल्यासंबंधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक असून त्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनाही या कायद्याबाबत माहिती देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले....