बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा

मुंबई दि. ३० मार्च २०२४- बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार...

अजित पवारांना उमेदवार का आयात करावा लागला ? – खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल

पुणे, २७ मार्च २०२४: राष्ट्रवादी कॉँग्रेसला (अजित पवार गट) शिरूर लोकसभा मतदारसंघात साधा उमेदवार मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांना माझ्याविरुद्ध लढण्यासाठी अन्य पक्षातून उमेदवार आयात...

जरांगे इफेक्ट: सकल मराठा समाजातर्फे वसंत मोरे लढणार लोकसभा

पुणे, २६ मार्च २०२४ : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे शहर लोकसभा मतदार संघातून उमेदवार उभा करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी समाजाच्या...

पुणे: आढाळरावांनी हाती घड्याळ घेतले पण शिवबंधन कायम, प्रवेश करताना घेतली सावध भूमिका

मंचर, २६ मार्च २०२४ : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र, हा प्रवेश करताना आढळराव पाटलांनी...

विरोधकांनी पसरवली बारामतीत सुनेत्रा पवार ऐवजी जानकर लढण्याची अफवा – सुनील तटकरे

पुणे, २६ मार्च २०२४ : "आमच्यावर प्रेम करणारी विरोधी गटाच्या मंडळीना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची भीती वाटत आहे. त्यामुळे या गटानेच बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत महादेव...

‘अजित पवारांच्या विरोधात लढण्याएवढी शिवतारेची एवढी औकातच नाही’

पुणे, २६ मार्च २०२४: काहीही झालं तरी बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारच…, असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी...

पुणे: अखेर आढळराव पाटलांचे ठरले, आज होणार महत्वाची घडामोड

मंचर, २६ मार्च २०२४ : शिरुर मतदारसंघात खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात कोण याचं उत्तर अजितदादांना मिळत नव्हतं. एकच नाव होतं ते म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील. परंतु, आढळराव...

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा माझ्या विजयावर परिणाम नाही – पंकजा मुंढे

पुणे, २१ मार्च २०२४: बीडची मी पालकमंत्री होते. मला माझ्या विजया बद्दल पुर्ण विश्वास आहे. ही माझी पाचवी निवडणूक आहे. पालकमंत्री असताना मी जे काम...

काँग्रेसकडून अखेर रवींद्र धंगेकर लोकसभेच्या रिंगणात

पुणे, २१ मार्च २०२४: पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडून उमेदवार कोण असणार याची उत्सुकता निर्माण झालेली होती....

नरेंद्र मोदी औरंगजेबच – संजय राऊतांची पुन्हा एकदा टीका

मुंबई, २१ मार्च २०२४: “पंतप्रधान आहात, त्या पदाचा सन्मान ठेवा. गरीब त्यांना आशीर्वाद वगैरे काहीही देत नाहीयेत. ईव्हीएमला शिव्या सामान्य माणूस देत होता. लफंगेगिरी करुन...