तुमची बैठक म्हणजे गरुड झेप नाही तर श्वापदांची टोळी- बावनकुळे

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३:मुंबईत होत असलेली इंडिया आघाडीची बैठक नाही तर ‘घमेंडिया‘ची बैठक आहे. उद्धव ठाकरे ज्याला तुम्ही ‘गरूड झेप‘ म्हणत आहात ती गरुड झेप...

“पंतप्रधान कार्यालयातून मुंबईचा कारभार चालवणार का?” – सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३: मुंबईच्या विकासासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने नीती आयोगावर सोपवली आहे. त्यामुळे भाजप मुंबईला केंद्र शासीत प्रदेश बनविण्याचा प्रयत्न सुरू...

“अदाणी घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सहभाग” – मुंबईत बैठकीसाठी आल्यानंतर राहूल गांधींनी केले गंभीर आरोप

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी म्हणजेच ‘इंडिया’ची आजपासून मुंबईत दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीवरून भारतीय...

‘कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात संभाजी भिडेचा मोठा रोल’ – प्रकाश आंबेडकर यांचा पुन्हा एकदा आरोप

पुणे, ३० ऑगस्ट २०२३: कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेचा मोठा रोल असल्याचा जबाब वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव...

“मी त्यांना अटकेपासून वाचवलं”, छगन भुजबळांच्या आरोपांवर शरद पवारांचं उत्तर

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३: बीडमध्ये अजित पवार गटाची झालेल्या उत्तर सभेत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्र...

“इंडियामध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक पर्याय पण भाजपकडे पर्याय आहे का ?” – उद्धव ठाकरेंचं विधान

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३: इंडिया आघाडीची उद्या (३१ ऑगस्ट) मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे. इंडिया...

खडसेंसोबत राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक पुन्हा भाजपवासी

जळगाव, २९ ऑगस्ट २०२३: जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राज्याच्या राजकारणात पक्षांतराला वेग आला असून याचा फटका शरद पवार गटाचे नेते आमदार...

भाजपला खाली खेचायची आमच्यात ताकद: महादेव जानकर

पुणे, २९ ऑगस्ट २०२३: ‘‘राज्यात भाजपने मित्रपक्ष फोडले. काँग्रेस सत्तेवर होती तेव्हा त्यांनी छोट्या पक्षांना संपविण्याचे काम केले. ज्यांना आम्ही सत्तेत बसविले त्या भाजपला खाली...

माझा निधी चंद्रकांत पाटीलांनी पळवला – आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप

पुणे, २९ ऑगस्ट २०२३: कसबा मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अचानकपणे पर्वती मतदार संघात वळवला आहे, असा...

शिंदे गटातील आमदाराला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न भर सभेमध्ये केले वक्तव्य

हिंगोली, २९ आॅगस्ट २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खुर्ची राहणार की जाणार अशी चर्चा रंगली असताना त्यांच्या शिंदे गटातील एका आमदाराला मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न खुनावत...