मोशी येथील दुर्घटनेतील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू – आपत्ती व्यवस्थापन मंत्री
पुणे, दि. 8/7/2026: पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी येथे कचऱ्याचा ढीग कोसळून इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून आता पर्यंत सहा जणांना सुखरूप बाहेर काढले...