मराठा आरक्षणाचा वाद लढा तीव्र, जरांगे पाटील यांची बीडमध्ये पहाटे तीन वाजता सभा

बीड, ९ ऑक्टोबर २०२३: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर सभा होत आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने...

धनाच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या, अमोल मिटकरींनी मागितली माफी

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३: अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांच्या एका विधानावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘अजित पवार तन-मन-धनानं...

आमदार निघून गेले म्हणजे जनाधर गेला असा गैरसमज करू नका: जयंत पाटलांचे बावनकुळेंना प्रत्युत्तर

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अजित पवारांनी पक्षावरच दावा ठोकला. याप्रकरणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाली. कालच्या सुनावणीत अजित पवारांच्या...

शरद पवारांची विधाने ‘गट’ जिवंत ठेवण्यासाठीच!- चंद्रशेखर बावनकुळे यांचा चिमटा

सांगली, ०५/१०/२०२३: शरद पवार हे सध्या सरकारच्या विरोधात आहेत व त्यांना एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काही विधाने करावी लागत आहेत. त्यांना आपला गट जिवंत ठेवण्यासाठी...

राष्ट्रपती राजवट लावण्याची आयडिया शरद पवारांचीच होती – देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३ः राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबतची आयडिया ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच होती, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

अजित पवारांमुळेच सुप्रिया सुळे निवडून येतात – अमोल मिटकरी यांचा टोला

मुंबई, ५ ऑक्टोबर २०२३: काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पक्षात फूट...

भाजपा ‘मोठा भाऊ’; ही जनतेची भूमिका – चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन

सातारा, ०४/१०/२०२३: एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सरकारचे प्रमुख आहेत हे कुणीच नाकारू शकत नाही, परंतु, महायुतीमध्ये भाजपाचे सर्वाधिक आमदार, खासदार आहेत. अधिकाधिक लोकप्रतिनिधी...

भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील भरती परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी

पुणे, 04 ऑक्टोबर 2023: भोर-वेल्हा उपविभागातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेचे ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १२:३० या कालावधीत राजा...

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर

मुंबई, दि. ४ : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे...

शिंदे सरकार मध्ये गडबड: अजित पवार नाराज, बैठकांना अनुपस्थिती

मुंबई, ४ ऑक्टोबर २०२३: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनुपस्थित असतानाच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सायंकाळी केंद्रातील भाजप नेत्यांच्या...