महाविकास आघाडीमध्ये वंचितचा प्रवेश निश्चित नाही – प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याने पुन्हा संभ्रम

पुणे, २८ फेब्रुवारी २०२४: गेल्या चार-पाच महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश होणार अशा चर्चा सुरू आहेत. आघाडीच्या काही बैठकांना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर...

जरांगे यांचा विषय काढताच शरद पवार म्हणाले शिंदे फडणवीस पोरकट

पुणे, २७ फेब्रुवारी २०२४ ः ""मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले तेव्हा, त्यांना भेटणारा पहिला मी होतो. तेव्हापासून आत्तापर्यंत आमची एकदाही भेट नाही. माझे व...

फडणवीसाच्या इशाऱ्यानंतर जरांगे पाटलांनी मागितली माफी

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४ ः जरांगे पाटील माझ्याबद्दल जे काही बोलले, त्यानंतर मराठा समाज त्यांच्यामागे नव्हे तर माझ्यामागे उभा राहिला आहे. दु:ख या गोष्टीचं आहे...

हिमोफिलीया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची सुविधा – आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत

मुंबई, 27 फेब्रुवारी 2024 : - हिमोफिलीया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी फॅक्टर्स आवश्यक असतात. आतापर्यंत नऊ जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध...

वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला

पुणे, २७ फेब्रुवारी २०२४ ः बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी शरद पवारांच्या विरोधात अजित पवार यांचे आव्हान आहे. त्यामुळे शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना निवडणुकीत...

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची होणार एसआयटी चौकशी; फडणवीसांवरील टीका भोवणार – विधानसभा अध्यक्षांनी केली घोषणा

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या काही वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यामुळे...

मराठा आणि ओबीसींचे ताट वेगवेगळेच हवे – प्रकाश आंबेडकर

परभणी, २७ फेब्रुवारी २०२४ : मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतु राज्य सरकारने मराठा आणि ओबीसीचे ताट वेगवेगळेच केले पाहिजे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे...

अजित पवरांचे समर्थक प्रदीप कंद भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर

पुणे, २६ फेब्रुवारी २०२४ : पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, भाजप नेते प्रदीप कंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री अजित...

मनोज जरांगेंची नार्कोटेस्ट करा नितेश राणेंची मागणी

मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४ ः मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांना माझा बळी पाहिजे, असं ते म्हणाले. त्यानंतर काल फडणवीसांना पत्रकार...

बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन शिंदे फडणवीस यांच्या उपस्थितीत अजित पवार फोडणार प्रचाराचा नारळ

मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४ : बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा सामना लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा...