डिफेन्स एक्स्पोमध्ये १ हजार ३५८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार

पुणे, दि. २६: पुणे येथे झालेल्या एमएसएमई डिफेन्स एक्स्पोमध्ये पहिल्याच दिवशी राज्यशासन आणि मॅक्स एरोस्पेस, एसबीएल एनर्जी, म्युनिशन इंडिया लिमिटेड आणि निबे लिमिटेड यांच्यात तीन...

नवऱ्याला संसदेत येण्याची परवानगी नसते त्याला कॅन्टीन मध्ये बसावं लागतं – सुप्रिया सुळे यांची सुनेत्रा पवार यांच्यावर टीका

वडगाव, २६ फेब्रुवारी २०२४ : मी आता जी मतं मागते, ती मेरिटवर मागते. मत मागायला मी स्वतः जाते, सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाही, मी...

ग्राहकाला सक्षम करण्यासाठी त्रैमासिक प्रगती अहवाल सादर करण्याबाबतची शिस्त लावण्याबद्दल महारेरा ठाम

मुंबई, दिनांक 26 फेब्रुवारी 2024: प्रकल्पांच्या त्रैमासिक प्रगती अहवालांची प्रपत्रे ( Quarterly Progress Report- QPR) महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करून महारेराकडे सादर न करणाऱ्यांवरील कठोर कारवाईचा...

संजय राऊतांनी पुन्हा एकदा केली फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? हे जर देवेंद्र फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. मनोज जरांगे...

देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मुंबईला निघालेल्या जरांगे पाटील यांचा यु टर्न पुन्हा आंतरवाली सराटी मध्ये परतले

अंबड, २६ फेब्रुवारी २०२४ : देवेंद्र फडणवीसच मराठ्यांना आरक्षण मिळवून देत नाही, सलाईनमध्ये विष घालून मला मारायचा प्रयत्न करत आहे. माझ्या विरोधात लोकांना भडकवत आहे...

सुनेत्रा पवार यांनी स्वतः जाहीर केली स्वतःची बारामतीतून उमेदवारी

बारामती, २४ फेब्रुवारी २०२४ : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागली आहे. पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी...

शरद पवारांना आता शिवाजी महाराज आठवले का?

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२४ : शरद पवार यांनी आतापर्यंत कधी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले नाही. आता त्यांना छत्रपती आठवत आहेत. शरद पवार यांना आज रायगडाची आठवण...

काँग्रेसला नांदेडमध्ये मोठा सुरुंग, ५५ माजी नगरसेवका अशोक चव्हाणांसोबत

नांदेड २४ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झालीय. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला...

पवार कुटुंबात संघर्ष सुरू असतानाच सकाळी सकाळी रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट

पुणे, २४ फेब्रुवारी २०२४ : अजित पवार हे भाजपसोबत गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हदेखील अजित पवार गटाकडे गेलं. त्यानंतर राष्ट्रवादी...

महाविकास आघाडीचा ९ जागांचा तिढा, मुंबईवरूनही घोडे अडले

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांच्यात ३९ जागांवर...