मराठी तरुणीला मुंबईत घर नाकारले ;राजकारण तापले

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३: मुंबईतल्या मुलुंड या उपनगरात तृप्ती देवरुखकर यांना घर नाकारण्यात आलं. त्यानंतर आता यावरुन सरकारवर टीका होते आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे...

रोहित पवारांच्या कंपनीवर प्रदूषण महामंडळाचा छापा, 72 तास प्रकल्प बंद

मुंबई, २८ सप्टेंबर २०२३: राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर रात्री २ वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाची कारवाई, पुढच्या ७२ तासात प्लांट बंद करण्याची...

केम छो वरळी? होर्डिंग लावणाऱ्या लोकांमुळेच ह्या लोकांना एवढा माज – मनसेची आदित्य ठाकरे यांच्यावर टीका

मुंबई, २८ सप्टेंबर २०२३ :मुंबईच्या मुलुंड वेस्टमध्ये एका सोसायटीमध्ये मराठी महिलेला घर नाकारणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तृप्ती देवरुखकर असं या महिलेचं नाव...

ठाकरे गटाला गळती; अजून काही नगरसेवक शिंदे गटात

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबण्याचं नाव घेत नाही. सेनेतील दोन गट पडल्यानंतर अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते, नगरसेवक उबाठा सोडून शिंदे...

मस्तच! सलग पाच दिवसांची सुट्टी; २९ सप्टेंबरलाही शासकीय सुट्टी जाहीर

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३ : लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर आता उद्या म्हणजेच २८सप्टेंबरला गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी ईद-ए-मिलाद आणि गणेश विसर्जन दोन्ही...

नवाब मलिकांना झटका, मुंबईची जबाबदारी भुजबळांच्या पुतण्याला

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३: राष्ट्रवादीत दोन गट तयार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आहेत. मात्र मुंबईच्या अध्यक्षपदी नवाब मलिक कायम होते. आता...

“ईश्वर करो, माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ न येवो” – पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

मुंबई, २७ सप्टेंबर २०२३: वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना डबघाईला आल्यामुळे तो वाचवण्यासाठी पंकजा मुंडे यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अद्याप त्यांना अमित शाह...

चाळीस दिवसात मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा बघाच: मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

जालना, २७ सप्टेंबर २०२३: मनोज जरांगे पाटील यांनी आपण आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं म्हटलं आहे. तसंच सरकारने टिकणारं आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ...

उद्धव ठाकरेंबरोबर वंचितची आघाडी होणार का? प्रश्‍नावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही ४८ जागांची तयारी करत आहोत

मुंबई, २५ सप्टेंबर २०२३ ः २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला ४१ लाख मत पडली होती, त्यांनी महाआघाडीचे १० उमेदवार पाडले होते. वंचितकडून मतांची...

बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांची बायको

पुणे, २५ सप्टेंबर २०२३ ः अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं समीकरण...