ओबीसींवर अन्याय नाही, सगळ्या समाजाला न्याय – चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

मुंबई, २७/०१/२०२४: ओबीसींवर अन्याय होईल, असा निर्णयही राज्य सरकार घेणार नाही व घेतलेला नाही. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील...

जरांगे पाटील लढाईत जिंकले पण तहात हारले – ओबीसी नेते हरीभाऊ राठोड

नवी मुंबई, २७ जानेवारी २०२४: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा तीव्रतेने लढला. समाजबांधवांनीही त्यांना मोठा प्रतिसाद दिला. एक प्रकारे त्यांनी ही लढाई जिंकली....

शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन शरद पवारांनी मराठा ओबीसींची फसवणूक केली – सुनील देवधरांचा हल्लाबोल

अहमदनगर, २६ जानेवारी २०२४: लालूप्रसाद यादव आणि मुलायम सिंह यादव यांच्याप्रमाणेच जातिवाद महाराष्ट्रात शरद पवार यांच्याकडून केला जातो. फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन त्यांच्याकडून ओबीसी आणि मराठ्यांचा...

जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य ; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोडणार उपोषण

नवी मुंबई, २७ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळालं आहे. राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून आज...

पंढरपूरमध्ये नथुरामच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

पंढरपूर, २६ जानेवारी २०२४ :महात्मा गांधी यांचा मारेकरी नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही जणांनी घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि...

पार्थने गज्या मारणेची भेट घेणे चुकीचेच – अजित पवार मुलाची चूक मान्य करावी लागली

पुणे, २६ जानेवारी २०२४: पुण्यातील कोथरूड परिसरात मोठी दहशत माजवणारा कु्ख्यात गुंड गजा मारणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची भेटीचा फोटो समोर आला...

पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, 26 जानेवारी 2023: जिल्ह्यातील शेती, उद्योग, व्यापार, रोजगार, स्वयंरोजगार, पर्यटन, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासोबतच पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाचा...

न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगून माझी झोपेत सही घेतली – मनोज जरांगे पाटील यांचा गौप्यस्फोट

लोणावळा, २५ जानेवारी २०२४: न्यायालयाचा कागद सांगून माझी झोपेतच माझी सही घेतली असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटलांनी सही घेणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. दरम्यान,...

लोकसभेत ओबीसी समाजाला किती जागा देणार ते जाहीर करा – वंचितची महाविकास आघाडीकडे मागणी

पुणे, २५ जानेवारी २०२४: महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असणाऱ्या वादामध्ये महाराष्ट्रातील ओबीसी हा आपल्या बरोबर टिकून राहण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक...

प्रकाश आंबेडकर नाना पटोलेंवर चिढले – तुम्हाला अधिकार नसताना पत्र पाठविल्याचा विचारला जाब

मुंबई, २५ जानेवारी २०२४ : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण दिले. पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अधिकार नसतानाही त्यांच्या स्वाक्षरीने अॅड....