महावितरणची नवीन सेवा जोडणी योजनेमध्ये पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचा खर्च महावितरण करणार

मुंबई, दिनांक १ जानेवारी २०२४: कृषिपंप वगळून उर्वरित सर्व वर्गवारीतील ग्राहकांना तात्काळ नवीन वीजजोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी आवश्यक पायाभूत वीजयंत्रणा उभारण्याचे काम महावितरणकडून करण्यात...