शरद पवारांना ‘तो’ अधिकार नाही! – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
अकोला, ०३/०९/२०२३: शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर येथे आंदोलक गोवारी बांधवांवर लाठीहल्ला झाला. यात शेकडो गोवारी बांधव मारल्या गेले. या हत्याकांडानंतरही त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला...
फडणवीसांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही – चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका
मुंबई, २ सप्टेंबर २०२३: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना लोखोंच्या गर्दीने मोर्चे निघाले, एकदाही हिंसाचार झाला नाही. कायदेशीर अडचणी दूर करत फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण...
“अन्य समाजाला न्याय मिळतो, मग मराठ्यांना का नाही?” उदयनराजेंचा सवाल
जालना, २ सप्टेंबर २०२३: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यामुळे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील...
“एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का?” जालना प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा त्रिशूळ सरकारवर हल्लाबोल
मुंबई, २ सप्टेंबर २०२३: जालन्यात अंरतवाली येथे पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट )...
अजित पवार सोबत आल्याने गद्दार अन ५० खोक्यांच्या घोषणा बंद झाल्या – गुलाबराव पाटील
मुंबई, १ सप्टेंबर २०२३: मुंबईत देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची बैठक सुरू असताना भाजपानेही वरळीत महायुतीची बैठक घेत ‘मिशन ४८’ची तयारी सुरू केली. यावेळी शिंदे...
इंडिया अलायन्सचे नेतृत्व सामुहिक, १३ जणांच्या समितीची घोषणा
मंबई, १ सप्टेंबर २०२३: भाजपला केंद्रातील सत्तेतून खाली खेचण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ नावाने आघाडी स्थापन केली आहे, या आघाडीची तिसरी बैठक मुंबई येथे पार...
मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज केल्याने राजकारण पेटले; मुख्यमंत्र्यांनी केली चौकशीची घोषणा
जालना, १ सप्टेंबर २०२३: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यात अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. यानंतर संतप्त आंदोलकांनी जाळपोळ केल्याचंही समोर आलंय....
माजी खासदार काकडेंचे मोदींना पत्र – “पुण्यातून निवडणूक लढा”
पुणे,१ सप्टेंबर २०२३: येत्या वर्षी देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीत एक देश, एक निवडणूक शक्य आहे का?...
इंडिया च्या बैठकीमुळे भाजप विचलित; त्यामुळेच एक देश एक निवडणुकीचा प्रयोग सुरू – विजय वडेट्टीवार यांची टीका
मुंबई, १ सप्टेंबर २०२३: महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीनंतर केंद्र सरकार विचलित झालं आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी लढणार पुण्यातून लोकसभा ?
पुणे, १ सप्टेंबर २०२३ : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्यानंतर आता पुणे लोकसभा मतदारसंघातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरू...