पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता ‘धन्वंतरी’चा लाभ!

पिंपरी, ०५/०९/२०२३: पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभागात काम करणारे प्राथमिक शिक्षक आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना धन्वंतरी आरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तथा...

मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र, राज्य सरकारने नेमली समिती

मुंबई, ६ सप्टेंबर २०२३ : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ...

मराठा आंदोलन मुख्यमंत्र्यांमुळे तर लाठीमार फडणवीसांमुळे – नाना पटोले यांचा गंभीर आरोप

गडचिरोली, ६ सप्टेंबर २०२३: जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात नाना पाटोले यांनी उडी घेत हे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन...

देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा आरक्षण दिले: मुरलीधर मोहोळ

पुणे, ०६/०९/२०२३: मराठा समाजाचे अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या काळात मार्गी लावले असून मराठा आरक्षण लागू करत त्यांनी ते सर्वोच्च न्यायालयाच्या...

बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर – “अन्यथा सरकारचाच अंत होइल”

जालना, ५ सप्टेंबर २०२३: मराठा आरक्षणासह मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आठ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत....

“जरांगे यांना हवे निजामाच्या काळातील मराठा आरक्षण”

जालना, ४ सप्टेंबर २०२३: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टीकत नाही असा काही...

पुणेश्वरसाठी तारीख जाहीर करू इतिहास घडविण्यासाठी तयार व्हा – नितेश राणे

पुणे, ४ सप्टेंबर २०२३: पुणेश्वर मंदिर येथील अतिक्रमण पाडा, आता पुन्हा आयुक्तांना लव्हलेटर पाठवणार नाही. फक्त तारीख जाहीर करू, मग इतिहास घडविण्यासाठी तयार व्हायचे. पुण्येश्वरला...

“मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य, पण, भाजपाची इच्छाशक्तीच नाही”

मुंबई, ४ सप्टेंबर २०२३: सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी काही नवीन नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च...

राज ठाकरे यांनी घेतली मराठा आंदोलकांची भेट घेऊन केली टीका

जालना, ४ सप्टेंबर २०२३: राजकारणी लोक सत्तेत आले की तुम्हाला तुडवणार, गोळ्या झाडणार. विरोधात गेले की तुमच्यावर प्रेम उफाळणार येणार. ज्या लोकांनी तुमच्यावर लाठ्या बरसवल्या...

मराठा आरक्षण वाद चिघळणार – सरकारला हवी एक महिना मुदत, आंदोलक म्हणतात फक्त दिवस

जालना, ४ सप्टेंबर २०२३: जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज ( ४ सप्टेंबर )...