देवेंद्र फडणवीस होणार पालकमंत्री ? 

पुणे, १९ जुलै २०२२: राज्यात नव्हे सर्कस स्थापन झाल्यानंतर त्यात उपमुख्यमंत्री पद वाट्याला आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आता पुणे जिल्ह्यावर कब्जा करण्यासाठी थेट पालकमंत्री पद...

माजी मंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई, १८/०७/२०२२: माजी मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी दौऱ्यात हजेरी लावणाNया कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर व महिला संघटक कांचन...

बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही प्रतारणा केली, रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई, १८/०७/२०२२: राज्यात भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक नगरसेवकांसह नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असतानाच आता शिवसेनेच कट्टर समर्थक रामदास कदम यांनीही पक्षाच्या नेते पदाचा...

रामदास कदम, आनंद अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई, १८ जुलै २०२२ : शिवसेनेचे नेते माजी मंत्री रामदास कदम व आनंद अडसूळ यांची शिवसेनेतून हकालपट्टी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिल्याची...

पुण्यात एकनाथ शिंदे गटाला बळ, शिवसेनेला गळती – माजी शहर प्रमुख अजय भोसले, किरण साळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत

पुणे, १० जुलै २०२२: शिवसेनेचे आमदारांनी बंड केल्यानंतर या बंडाला पुण्यातून फारसा पाठिंबा मिळालेला नव्हता. मात्र पुण्यातून शिवसेनेला गळती लागण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे माजी...

सत्ता स्थापनेचा पुण्यात जल्लोष नाहीच

पुणे, ६ जुलै २०२२ : महाविकास आघाडी सरकारकडून त्या ऐवजी शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाले. पण पुण्यात भाजपकडून या सरकार स्थापनेचा जल्लोष करण्यात आलाच नाही....