अजितदादा गेले नव्हते, त्यांना पाठवलेले – पहाटेच्या शपथविधीबाबत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा गौप्यस्फोट
मंचर, ५ मार्च २०२४: ‘‘उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सच्चा माणूस आहे. प्रचंड निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हितासाठी एखादा निर्णय घेतला, तर दोन...
महाराष्ट्र: राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार करा – अमित शाह यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश
अकोला, ५ मार्च २०२४: राज्यातील सर्व ४८ लोकसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकण्यासाठी निर्धार करा, असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी दिला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ६ मतदारसंघांचा...
भाजप नेत्यांना गडकरी दिल्लीत नको – संजय राऊतांची टीका
मुंबई, ५ मार्च २०२४ ः शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांना भाजपने पहिल्या यादीत स्थान न दिल्याने भाजपवर जोरदार निशाणा साधला...
मराठा आरक्षणाचा भाजपला धसका ? मित्रपक्षांच्या बैठकीत मराठा कुटूंबाचा कल जाणून घेण्याच्या सूचना
पुणे, ४ मार्च २०२४: राज्यशासनाने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण दिले असले. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर आक्षेप...
कोल्हेंना खासदार करणे ही आमचीच चूक; सेलिब्रेटी कोल्हेंवर अजितदादा बरसले
शिरूर, ४ मार्च २०२४ ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाची पाहणी करायला सुरुवात केली. यामध्ये आज त्यांनी शरद...
चंद्रकांत पाटील म्हणाले “लोकसभेच्या लग्नासाठी विभक्त झालेली कुटुंब एकत्र”
पुणे, ४ मार्च २०२४ ः आमचे मतभेद असले तरी ते आम्ही चर्चेने सोडवू शकतो. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे याबद्दल सर्वांचे एकमत आहे. ज्या...
रखडलेल्या प्रकल्पाबाबत तक्रारदारांचे दाद मागण्याचे सर्व हक्क अबाधित ठेवूनच महारेराकडून दिली जाते अशा प्रकल्पांना मुदतवाढ
मुंबई, 5 मार्च 2024: कुठल्याही गृहनिर्माण प्रकल्पाला महारेराकडून प्रकल्प पूर्ततेसाठी मुदतवाढ दिली जात असली तरी त्या प्रकल्पातील ग्राहकांचे हक्क अबाधितच राहतात. प्रकल्पाला दिलेली मुदतवाढ ही...
वंचितचे महाविकास आघाडीसोबत काही ठरेना, आंबेडकरांनी जाहीर केले तीन उमेदवार
अकोला, ४ मार्च २०२४ ः एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र वंचितच् अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला...
आमचे सरकार आले नसते तर स्मारक साठी अजून चकरा मारावे लागले असते – एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
पुणे, २ मार्च २०२४: यापुर्वीचे सरकार घरी पाठविल्यामुळेच ही स्मारके हाेत आहे, अन्यथा तुम्हाला आणखी चकरा माराव्या लागल्या असत्या अशी उपराेधिक टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
तरुणांच्या हाताला काम देताना राजकराण नाही – शरद पवारांचा सत्तधाऱ्यांना विश्वास
बारामती, २ मार्च २०२४: राज्य सरकारने बारामतीत महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या महामेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार उपस्थित आहेत. शरद पवार यांनी यावेळी...