अजित पवार यांचं घड्याळ चिन्ह जाणार? सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नामुळे गोंधळ
नवी दिल्ली, १४ मार्च २०२४ ः केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार...
पुण्यातून लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर
पुणे, १३ मार्च २०२४: भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर...
शिंदे फडणवीसांचे सरकार डरपोक – राज ठाकरेंची वर्धापनदिन मेळाव्यातून टीका
नाशिक, ९ मार्च २०२४: प्रार्थना स्थाळावरचे भोंगे काढायला सांगितले होते. भोंगे बंद झाले होते. पण हे डरपोक सरकार निघालं. उद्धव ठाकरेचं सरकार होतं त्यावेळी राज्यातील...
केंद्राची आयुष्मान भारत कार्ड व ई-श्रम कार्ड – भारतातील सर्वप्रथम प्रयोग सातारा जिल्हा कारागृहामध्ये बंदीसाठी
सातारा, ०९/०३/२०२४: समता फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहामध्ये आज विविध कार्यक्रमांची, शिबिरांची आखणी करण्यात आली. सदर कार्यक्रम व उद्घाटन प्रसंगी कारागृह विभागाचे अपर...
दोन-चार जागांसाठी एकनाथ शिंदे अजित पवार दिल्लीचे भांडे घासत आहेत – संजय राऊत यांची टीका
मुंबई, ९ मार्च २०२४: स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. अजित पवारांनीही अशीच भूमिका घेतली. पण आता त्यांना लोकसभेच्या दोन-चार जागांसाठी व्यापाऱ्यांची...
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची गळाभेट;राजकीय चर्चेला उधाण
बारामती, ८ मार्च २०२४: पवार घराण्यामध्ये फोटो पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवला जाणार असल्याने या मतदारसंघातील...
रोहीत पवारांचा कारखान्यावर इडीची जप्ती; पवार म्हणाले, ‘भाजपामध्ये जायला पाहिजे का?
छत्रपती संभाजीनगर, ८ मार्च २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर काही दिवसांपूर्वी ईडीने धाड टाकून चौकशी...
पुणे काँग्रेसमध्ये चाललय काय? पवारांच्या खेळीने काँग्रेस कार्यकर्ते सैरभैर
पुणे, ८ मार्च २०२४: पुणे लोकसभा मतदारसंघ हा देशाच्या स्वातंत्र्य काळापासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. पण काँग्रेसची दयनीय अवस्था झाल्याने येथे चांगला उमेदवार मिळणे काँग्रेसला मुश्किल...
गडकरींची उमेदवारी पक्की, पण उद्धव ठाकरेंनी हसू करून घेतले: फडणवीसांची टीका
मुंबई, ८ मार्च २०२४: भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नव्हतं. त्यामुळे यंदा नितीन गडकरींना तिकीट...
४०० पारची घोषणा केली तरीही मोदी शहा घाबरलेत – प्रकाश आंबेडकरांचा दावा
मुंबई, ८ मार्च २०२४: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० पारची घोषणा केली. दरम्यान, याच घोषणेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश...