पुणे लोकसभेत दलित मुस्लिम मतांचे होणार विभाजन, एमआयएमतर्फे अनिस सुंडकेंना उमेदवारी

पुणे, १७ एप्रिल २०२४: पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षातर्फे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिल सुंडके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता भाजप,...

सांगलीत बंडखोरी झाली तर काँग्रेस जबाबदार उद्वध ठाकरेंनी बजावले

मुंबई, १६ एप्रिल २०२४ : महाविकास आघाडीतील सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजूनही कायम आहे. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला....

आबा बागुल भाजपच्या वाटेवर; फडणवीसांची घेतली भेट

पुणे, १५ एप्रिल २०२४ : पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आबा बागुल हे काँग्रेस पक्षांमध्ये नाराज असताना त्यांनी आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

महारेराने गेल्या वर्षात आलेल्या 5471 अर्जांपैकी 4332 नवीन प्रकल्पांना केला नोंदणीक्रमांक मंजूर

मुंबई, दिनांक, 4 एप्रिल 2024: नुकत्याच संपलेल्या 1 एप्रिल 23 ते 31 मार्च 24 या आर्थिक वर्षात राज्यात महारेराने नवीन नोंदणीक्रमांकासाठी आलेल्या 5471 नवीन प्रस्तावांपैकी...

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा

मुंबई दि. ३० मार्च २०२४- बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार...

अजित पवारांना उमेदवार का आयात करावा लागला ? – खासदार अमोल कोल्हे यांचा सवाल

पुणे, २७ मार्च २०२४: राष्ट्रवादी कॉँग्रेसला (अजित पवार गट) शिरूर लोकसभा मतदारसंघात साधा उमेदवार मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांना माझ्याविरुद्ध लढण्यासाठी अन्य पक्षातून उमेदवार आयात...

जरांगे इफेक्ट: सकल मराठा समाजातर्फे वसंत मोरे लढणार लोकसभा

पुणे, २६ मार्च २०२४ : सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे शहर लोकसभा मतदार संघातून उमेदवार उभा करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी समाजाच्या...

पुणे: आढाळरावांनी हाती घड्याळ घेतले पण शिवबंधन कायम, प्रवेश करताना घेतली सावध भूमिका

मंचर, २६ मार्च २०२४ : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र, हा प्रवेश करताना आढळराव पाटलांनी...

विरोधकांनी पसरवली बारामतीत सुनेत्रा पवार ऐवजी जानकर लढण्याची अफवा – सुनील तटकरे

पुणे, २६ मार्च २०२४ : "आमच्यावर प्रेम करणारी विरोधी गटाच्या मंडळीना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची भीती वाटत आहे. त्यामुळे या गटानेच बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत महादेव...

‘अजित पवारांच्या विरोधात लढण्याएवढी शिवतारेची एवढी औकातच नाही’

पुणे, २६ मार्च २०२४: काहीही झालं तरी बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारच…, असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी...