राष्ट्रवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये होणार विलिणीकरण? काँग्रेस सकारात्मक, शरद पवार सहकार्यांशी चर्चा करणार

मुंबई, ८ मे २०२४ ः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी गौप्यस्फोट केला. काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील, राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल पक्षातील सहकाऱ्यांशी...

एकनाथ शिंदेंकडून पैसेवाटप, कोल्हापुरातल्या हॉटेलात ठेवले १०० कोटी ठाकरे गटाचा मोठा आरोप

मुंबई, ८ मे २०२४ ः बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेत्यांनी मतांसाठी पैसे वाटल्याचा, सातारा लोकसभेत भाजपाने पैसे वाटल्याचा आरोप होत...

राज्यात सरासरी ६१ टक्के मतदान, हातकणंगले, कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामती, सोलापूरला कमी मतदान

पुणे, ७ मे २०२४: राज्यात तिसऱ्या टप्प्यासाठी आज अकरा जागांवर मतदान पार पडले. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील, कोकणातील मतदारसंघांचा समावेश होता. यातील अनेक जागांवर अटीतटीच्या लढती...

राज्यात तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघांसाठी मतदान सुरू

मुंबई, ७ मे २०२४ : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. राज्यामध्ये ११ लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून यामध्ये...

शशी थरूर यांनी ही केली शहीद करकरेमच्या मुत्यूच्या चौकशीची मागणी

पुणे, ६ मे २०२४: ‘ शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूप्रकरणी माजी पोलिस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांनी दिलेली माहिती गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची त्रयस्थ एजन्सी...

शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने महायुतीच्या पाच जागा डेंजर झोनमध्ये

नाशिक, ६ मे २०२४ : नाशिक लोकसभा मतदारसंघातून महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज (६मे) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या...

पुणे: टिळक चौकात राज ठाकरेंची सभा

पुणे, ६ मे २०२४ः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर पुण्यात मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा...

पुणे: कार्यकर्त्याने ग्राउंड इंटेलिजन्स संदर्भात प्रश्न करतातच, शशी थरूर यांची बोलती बंद

पुणे, ५ मे २०२४: पंतप्रधान मोदींसह भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात अनेक सभा घेत आहे. त्या तुलनेत राहुल गांधींसह कॉंग्रेसच्या नेत्यांच्या सभा कमी दिसतात. पक्षाकडे ‘ग्राउंड...

तुम्हाला मोदींच्या मंत्रिमंडळात जाणारा खासदार पाहिजे की विरोधातील बाके वाजविणारा – राज ठाकरेंची कणकवलीत नारायण राणे यांच्यासाठी सभा

कणकवली, ४ मे २०२४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आज...

४ जूनला अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील – श्रीनिवास पवार यांची टीका

बारामती, ५ मे २०२४: देशात ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, तेव्हा अजित पवार यांना त्यांच्या मिशा काढाव्या लागतील, असे वक्तव्य अजित पवार यांचे...