महा विकास आघाडीच्या प्रयत्नामुळे पुणे महापालिका सी ४० मध्ये सहभागी – आदित्य ठाकरे

पुणे, २८ ऑक्टोबर २०२२: पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीच्या विद्युतीकरणाच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्याला अर्जेंटिनातील ब्युनोस आयर्स शहरात आयोजित केलेल्या सी ४० (C40) शहरांच्या महापौरांच्या शिखर परिषदेत...

महाराष्ट्र: राज्यभरात होणार १५ हजार पोलिस शिपायांची भरती

पुणे, २७ ऑक्टोबर २०२२: गेल्या काही वर्षांपासून पोलिस शिपायांची भरती रखडली होती. अखेर भरतीचा मार्ग खुला झाला असून, शासनाने राज्यभरात १४ हजार ९५६ पदांची भरती...

महाराष्ट्र: नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

मुंबई, दि. २७/१०/२०२२- राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात...

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल

पुणे,२७ ऑक्टोबर २०२२- सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार संजय अगरवाल यांची 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षाच्या शहर प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अजय...

“उद्धव ठाकरे फुसका फटका” – रावसाहेब दाणवेंची टीका

जालना, २६ ऑक्टोबर २०२२: केंद्रिय कोळसा कदान व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गावच्या निवासस्थानी दिवाळी सण साजरा केला. आज भाऊबीजेच्या दिवशी त्यांना ओवाळण्यात आले. दानवे...

माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

पुणे, २६ आॅक्टोबर २०२२: शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे बुधवारी (ता. २६) दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय...

आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले; एकनाथ शिंदेंचा टोला

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याील ‘गडकरी रंगायतन’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगात रंगली दिवाळी’ या दिवाळी पहाट कार्यक्रमाला उपस्थित राहून नागरिकांशी...

योग्य वेळी मंत्रीमंडळ विस्तार होईल : एकनाथ शिंदे

नागपूर, २५ ऑक्टोबर २०२२: एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं. सुरुवातीला महिनाभर दोघांनीच कारभाराचा गाडा हाकला....

“नाना पटोलेंची मागणी हास्यास्पद, विरोधकांना धडकी भरल्यानेच…”, एकनाथ शिंदेंचं खोचक प्रत्युत्तर!

मुंबई, २५ ऑक्टोबर २०२२:परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदील झाल्याचं चित्र राज्यात दिसत असताना दुसरीकडे राजकीय वर्तुळात यावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू झालं आहे. विरोधकांकडून या मुद्द्यावरून...

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक पुन्हा एकदा चर्चेत; अपक्ष उमेदवाराचा खळबळजनक दावा

मुंबई, २४ आॅक्टोबर २०२२: अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक याना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. सुरुवातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून वातावरण चांगलंच तापलं...