‘मविआ’च्या काळात न फुटलेले घरकोंबडा ब्रॅंडचे फटाके..भाजपनं पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं

पुणे, २४ आॅक्टोबर २०२२: गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ...

अल्पसंख्याक महिलांसाठी बचत गटाची योजना, शिंदे फडणवीस सरकारचे आमदार माधुरी मिसाळ यांच्या कडून अभिनंदन

पुणे, २१ ऑक्टोबर २०२२: अल्पसंख्याक महिलांच्या आर्थिक विकासासाठी नवीन २ हजार बचत गटांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय अल्पसंख्याक महिलांसाठी निर्णायक...

८ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण – सहकार मंत्री अतुल सावे

मुंबई, 20 ऑक्टोबर 2022: योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण करण्यात आले असून सध्या सुमारे ८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्यापैकी ६...

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 20 ऑक्टोबर 2022: उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, या शासनाने पहिल्याच बैठकीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही...

‘बळीराजा खचू नको..धैर्याने संकटाला समोरे जा..शासन आहे पाठीशी’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 20 ऑक्टोबर 2022: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

चंद्रकांत पाटील यांनी विकला ५ हजार कुटुंबांना दिवाळी फराळ

पुणे, २० ऑक्टोबर २०२२: कोथरुडमधील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून नाममात्र दरात केवळ ₹१००/-...

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानातून सव्वा कोटी महिलांची मोफत आरोग्य तपासणी – प्रा.डॉ. तानाजी सावंत

मुंबई, 19 ऑक्टोबर 2022 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’स राज्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राज्यातील सुमारे एक...

अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई, 19 ऑक्टोबर 2022: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे...

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्र आढावा बैठक संपन्न

पुणे,  19 ऑक्टोबर 2022:  उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत तळेगाव येथील जलप्रक्रिया केंद्र कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. तळेगाव औद्योगिक...

नगरमध्ये बारा तास अडकली निजामुद्दीन एक्स्प्रेस; सुप्रिया सुळेंमुळे पुन्हा धावली प्रवाशांनी मानले आभार

पुणे, १९ ऑक्टोबर २०२२: दिल्लीहून निघालेली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस अहमदनगर रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाला म्हणून तब्बल १२ तास थांबवून ठेवण्यात आली. प्रवाशांना नेमके कारण...