मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि...

मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू

पुणे, ४ सप्टेंबर २०२५ : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण व शासकीय नोकरीमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्यासाठी शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या...

अटल सेतु सह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई, 3 सप्टेंबर 2025: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याची धोरण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ...

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी

मुंबई, २८ ऑगस्ट २०२५ : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला...

नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील धार्मिक स्थळांच्या नियमितीकरणासाठी अपील करा – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, २२ जुलै २०२५: नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील धार्मिक स्थळे नियमित करण्याबाबत राज्यस्तरीय धार्मिक स्थळांच्या नियमती करण्यासंदर्भातील समितीकडे अपील दाखल करण्यात यावे, असे नगरविकास, परिवहन,...

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई, दि. ८ जुलै २०२५: महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी बुधवारी (दि. ९) एका दिवसाचा संप पुकारला आहे. या संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून...

प्रत्येक क्षेत्रात देशाला अग्रेसर ठेवण्याची प्रेरणा थोरले बाजीराव पेशव्यांच्या जीवनचरित्रातून- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

पुणे,०४ जुलै २०२५: संपूर्ण विश्वात प्रत्येक क्षेत्रात आपला भारत देश पुढे राहील हे आपले जीवन ध्येय असले पाहिजे, यासाठीची प्रेरणा आणि ऊर्जा थोरले बाजीराव पेशवे...

वीज खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे वीजदरात कपात: महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन

मुंबई दि. २६ जून २०२५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महावितरणने गेल्या अडीच वर्षात राज्याच्या वीज पुरवठ्यासाठी केलेल्या नियोजनामुळे आगामी पाच वर्षात कंपनीची वीज खरेदी...

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

मुंबई, १२ जून २०२५ : भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी नियम,...

डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई दि. ११ जून, २०२५- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या...