ठाकूर म्हणाले, तावडेंना सोडून दिलं

वसई, १९ नोव्हेंबर २०२४ ः विनोद तावडेंवर बविआने पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. यामुळे विरारच्या विवांता हॉटेलमध्ये राडा सुरु आहे. या प्रकरणी विनोद तावडे...

पैसे वाटप राड्यानंतर तावडेंनी मांडली त्यांची बाजू

मुंबई, १९ नोव्हेंबर २०२४ ः विधानसभा निवडणूक मतदानाच्या एक दिवस आधी विरारमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. एका हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे हे पैसे वाटत असल्याचा...

धारावीतील जमीन हिसकावून अदानीला दिली जातेय ; तिजोरी दाखवत राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

मुंबई, १८ नोव्हेंबर २०२४ ः विधानसभा निवडणुकी समारोप होत असताना आज या पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी माध्यमांसोबत बोलताना राहुल...

नोटिशीला घाबरत नाही, निष्पापांना न्याय मिळाला पाहिजे: सुषमा अंधारेंचा सुनील टिंगरेंवर हल्लाबोल

पुणे, १८ नोव्हेंबर २०२४: विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. मात्र त्यापूर्वी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणावरून...

शरद पवार, सुळे गुजरातचे राजदूत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका

पुणे, १५ नोव्हेंबर २०२४: खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे हे गुजरात राज्याचे राजदूत असल्यासारखे सध्या वागत आहे महाराष्ट्र मधून सतत गुजरातला प्रकल्प जात असल्याचे...

गोवा सीमेवर ठाकरेंच्या बॅगची तपासणी, पुन्हा निर्माण झाला वाद

सिंधुदुर्ग, १३ नोव्हेंबर २०२४ ः महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बॅग तपासणीचा मुद्दा गाजत आहे. निवडणूक काळात निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्यात येतात. सोमवारी...

शिंदे, फडणवीस, पावारांच्याही बॅगा तपासल्या, युरीन पॉट नाही म्हणत ठाकरेंना टोला

पालघर, १३ नोव्हेंबर २०२४ ः राज्यात प्रचारांचा धडाका सुरू असून विविध जिल्ह्यांत, शहरांत जाण्यासाठी रस्ते मार्गे जाण्यापेक्षा हवाई उड्डाणांना प्राधान्य दिलं जातं. तसंच, निवडणूक काळात...

विरोधी उमेदवारांकडे २० ते २५ कोटी पोहोचले – संजय राऊतांचा आरोप

मुंबई, १२ नोव्हेंबर २०२४: उद्धव ठाकरे यांची सोमवार वणी येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी ते हेलिकॉप्टरने वणीला दाखल झाले होते. हेलिपॅडवर ठाकरेंचे हेलिकॉप्टर...

काँग्रेस केवळ देशाच्या विकासात आडवी आली – नरेंद्र मोदी यांची टीका

चिमूर, १२ नोव्हेंबर २०२४ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूर येथे निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की,...

सुरक्षा, सन्मानसाठी महायुतीला मतदारांनी मत द्यावे – खासदार सत्यपाल सिंग

पुणे, १२/११/२०२४: भाजपने सर्वांना सन्मान देण्याचे काम केले आहे. महिलांना सन्मान देण्यासाठी उज्वला योजना, लखपती दीदी योजना, अवास योजना सुरू करण्यात आली. आस्था केंद्र विकसित...