महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार : राज ठाकरे

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०२२: 'बालेकिल्ला हा काही नेहमीच अभेद्य राहत नाही. कधी ना कधी तो भेदला जातोच. अनेक ठिकाणी प्रस्थापितांविरोधात काही पक्षांना यश मिळाले आहे....

ठाकरे आंबेडकरांचे जुळले, शिवसनेसोबत युती करण्याची वंचित बहुजन आघाडीने दाखवली तयारी

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२२ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी आगामी निवडणुकांमध्ये युती करण्याची वंचित बहुजन आघाडीने तयारी दर्शविली आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष...

अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली ; आता करणार शिर्डीच्या साईबाबाची सेवा

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२२ ः आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची आरोग्य सेवा...

रूपाली पाटील यांना प्रवक्तेपदाची पाटीलकी

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२२: राज्यात मोठ मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान आता राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या रूपाली पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सिनार्मस कंपनीला २८७ हेक्टर जमिनीचे वाटप पत्र प्रदान

मुंबई, दि. 29 नोव्हेंबर 2022- महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही...

‘हे दिवस बघण्यापेक्षा मेलो असतो तर परवडले असते…’ खासदार उदयनराजे भोसले झाले भावुक, फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करावी

पुणे, २९ नोव्हेंबर २०२२ : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानजनक वक्तव्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. तसेच,...

उद्योग पळवा पळवीवरून आदित्य ठाकरे यांचा शिंदे फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२२ः महाराष्ट्रातून इतर राज्यांत मोठे प्रकल्प गेल्याची टीका केली जात आहे. विरोधकांकडून, विशेषत: ठाकरे गटाकडून या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं जात असताना सत्ताधारी...

उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या: देवेंद्र फडणवीस

पुणे, २९ नोव्हेंबर २०२२: छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आदर्श आहेत, त्यांच्याशिवाय दुसरा प्रेरणास्त्रोत असूच शकत नाही. छत्रपती उदयनराजे यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचलेल्या...

आरे कारशेड प्रकरण; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२२ ः मुंबईतील आरे येथील मेट्रो कारशेडवरून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना...

पुणे: खासदार गिरीश बापट यांची ऑडियो क्लीप व्हायरल

पुणे, २८ नोव्हेंबर २०२२: राजकीय पक्षांनी पातळी सोडून वर्तन सुरू केले आहे. असंसदीय शब्द वापरणे, महिलांबद्दल अपशब्द वापरणे, लोकप्रतिनिधींच्या घर, पक्ष कार्यालयावर मोर्चा नेणे असे...