सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २३/०८/२०२२: सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणारी मदतीची रक्कम...

राज्य शासन शेतकऱ्यांच्या भक्कमपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २३/०८/२०२२: अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे आहे. आपण सर्वजण मिळून त्यांना मदत करू, असे उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते देवेंद्र फडणवीस...

माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आप प्रवेश

पुणे, २३/०८/२०२२: यवतमाळात बदलाचे वारे यवतमाळ- माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी शिवसेनेच्या मित्रत्वाला ‘जय महाराष्ट्र’ करत रविवारी ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश...

15 दिवसात 80 क्रीडा शिक्षकांची भरती करणार – क्रीडा मंत्री गिरीष महाजन

मुंबई, २३/०८/२०२२: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील खेळाडू यश संपादन करीत आहेत. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 80 प्रशिक्षक यांची येत्या 15 दिवसांत नेमणूक करण्यात येईल. प्रत्येक...

धनुष्यबाण कोणाचा ? ठाकरेंचा की शिंदेंचा यांचा फैसला 25 ऑगस्टला होणार

दिल्ली, २३ ऑगस्ट २०२२:महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर नेमका काय निर्णय होणार? यासंदर्भातल्या सुनावणीवर आज सकाळपर्यंत अनिश्चितता होती. अखेर हा विषय आजच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्यात आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे या...

माझ्याकडे पक्षाची निशाणी नसली, तरी फरक पडत नाही : राज ठाकरे

मुंबई, २३ ऑगस्ट २०२२: गेल्या दोन महिन्यात राज्यात घडलेल्या सत्तानाट्यामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच, सत्तेची समीकरणं देखील मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. एकनाथ...

माझा अंत बघू नका- मुख्यमंत्र्याचा विरोधकांना इशारा

मुंबई, २३ ऑगस्ट २०२२:- अधिवेशनकाळात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांकडून करण्यात आलेली घोषणाबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिव्हारी लागली आहे. नुकतेच शेतकऱ्यांना...

ओवेसी बंधू दळिद्री ;राज ठाकरे यांची टीका

मुंबई, २३ आॅगस्ट २०२२:मुंबईत पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात भाषण करताना राज ठाकरेंचं विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ओवेसी बंधूंवर...

आदित्य ठाकरेंचे बालहट्टापायी मुंबईकरांचे नुकसान

मुंबई , २३ आॅगस्ट २०२२: महाविकासआघाडी सरकारच्या काळात केवळ नगरविकासच नव्हे तर अनेक खात्यांचे निर्णय युवराज घ्यायचे, असा खुलासा करत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी...

’सातवा वेतन आयोग घेता अन चुका करता’ – विरोधी पक्षनेते अजित पवार अधिकाऱ्यावर भडकले

मुंबई, २३/०८/२०२२ - टायपिंग करताना झालेल्या चुकीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अधिकाऱ्यावर जोरदार हल्ला केला.   विधानसभेऐवजी विधान परिषद असे प्रिंट झालेला कागद...