संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या पैशांवर एकनाथ शिंदे यांचे नाव

औरंगाबाद, ०२/०८/२०२२:

मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान छापेमारीच्या काळात संजय राऊत यांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. यातील दहा लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे लिहिले असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे.

 

संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या ११ लाख रुपयांच्या रोख रकमेपैकी १० लाख रुपयांच्या संजय राऊत यांच्या घरात सापडलेल्या रकमेवर

माझे नाव होते याची माहिती मला नाही. माझ्याकडे चौकशी करण्यापेक्षी ज्याच्या घरात सापडले अाहेत, त्यांच्याच घरी चौकशी करा. संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या रकमेवर माझे नाव असेल तर राऊतांनाच विचारा, असे मुख्यमंत्री एकनाथ

यांनी सांगितले.

 

बंडलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आढ

आल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर होते. राऊत यांच्या सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असे नाव असल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला