तीन महिन्यानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर, पत्राचाळ प्रकरणी झाली होती अटक

मुंबई, 9 नोव्हेंबर 2022: जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ...

महाविकास आघाडी लढविणार पुणे विद्यापीठाची निवडणुक

पुणे, 8 नोव्हेंबर 2022: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले असून महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्ण ताकतीनीशी...

५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार

पुणे, 9 नोव्हेंबर 2022: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल(सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले....

वायफळ बडबड रोखण्यासाठी ‘राजकीय पक्षांची आचारसंहिता आवश्‍यक – चंद्रकांत पाटील यांची भूमिका

पुणे, ८ नोव्हेंबर 2022: स्वतः वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता सत्ता आल्यानंतर वायफळ बडबड रोखण्यासाठी चिंता व्यक्त केली...

“माझ्या शापानेच महाविकासआघाडी सरकार कोसळलं” – करुणा मुंडेंची टीका

मुंबई, 8 नोव्हेंबर 2022: माझ्या शापानेच महाविकासआघाडी सरकार पडलं आहे”, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे तीन चाकी सरकार कधीही बनणार नाही”, अशी टीका...

अंधेरी पोटनिवडणुकीत नोटा नावाच्या बेडकीचा बैल करण्याचा भाजपचा डाव होता – डॉ. नीलम गोऱ्हे यांची टीका

पुणे, 6 नोव्हेंबर 2022: अंधेरी पोटनिडणुकीत ऋतुजा लटके यांना मिळालेला भरघोस पाठिंबा ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील मुंबईकरांच्या असलेल्या प्रेमाची आणि विश्वासाची पावती आहे. या...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट काढताना इतिहासाची मोडतोड

पुणे, 6 नोव्हेंबर 2022:  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारलेला ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या...

विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राला मोठे वैभव मिळवून देण्याची क्षमता – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे, 05 नोव्हेंबर 2022: विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राला आणखीन उंचीवर नेण्यासाठी, मोठे वैभव मिळवून देण्यासाठी झेप घेण्याची क्षमता आहे. राज्याला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी एकजुटीने निर्धार करुन प्रयत्न...

गोरगरीब जनतेच्या आर्थिक उन्नतीसाठी बँकांनी पुढाकार घ्यावा-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे, 05 नोव्हेंबर 2022: प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून देत त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन...

महाराष्ट्र राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – २०२२ चा निकाल जाहीर ; मुख्य परीक्षा २१,२२ व २३ जानेवारी, २०२३ रोजी

मुंबई दि. ०४/११/२०२२: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्यसेवा (पूर्व) परीक्षा-२०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पूर्व परीक्षेतून मुख्य...