आरोग्य विभागाकडील विकास कामे कालमर्यादेत पूर्ण करा: आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे निर्देश

मुंबई, दि. ४/०१/२०२४: आरोग्य विभाग अंतर्गत राज्यात नवीन शासकीय रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, प्रथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच शासकीय रूग्णालयांच्या दुरूस्तीची कामे सुरू आहेत. ही सर्व...

“श्रीरामाबद्दल बोलण्याच्या ओघात बोलून गेलो” – संतापाची लाट उसळल्यानंतर आव्हाड बॅकफुटवर

 शिर्डी, ४ जानेवारी २०२४: नगर जिल्ह्यातील शिर्डीतील अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्यावरून मोठा गदारोळ उठला. त्यांच्या या वक्तव्याचे संतप्त...

आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा बेरोजगारी, गुन्हेगारीवर बोला रोहित पवार यांचा जितेंद्र आवाडे यांना घरचा आहेर

मुंबई, ४ जानेवारी २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. प्रभू श्रीराम वनवासाच्या काळात मांसाहार करत होते, असे...

“राम मांसाहारी होता” – जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य, विरोधक आक्रमक

शिर्डी, ३ जानेवारी २०२३: राम हा बहुजनाचा होता. राम मांसाहारी होता. तुम्ही आम्हाला का शाकाहार शिकवत आहात. ते चौदा वर्ष जंगलात राहत होते, असं असताना...

नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा, 03 जानेवारी 2023 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा...

महायुती’तर्फे 14 जानेवारी रोजी राज्यभर मेळावे, लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 03/01/2024: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील 11 घटक पक्षांचे 14 जानेवारी रोजी राज्यभर जिल्हावार मेळावे होणार असल्याची घोषणा...

केंद्र सरकारसोबत चर्चा यशस्वी ट्रक चालकांचा संप मागे

पुणे, २ जानेवारी २०२४ : केंद्र सरकारकडून मोटर वाहन कायद्यामध्ये बदल करून त्यात अपघातानंतर संबंधित वाहनाचा चालकावर गुन्हा दाखल करून त्यात थेट सात वर्षाच्या कारावासाची...

‘शिर्डीतून मताधिक्क्याने निवडून येणार’; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

शिर्डी, २ जानेवारी २०२४ : आगामी लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर येऊन ठेपल्या आहेत. अशातच देशातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. अशातच आता महायुतीतील...

जुलमी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करा, नाना पटोले आक्रमक

मुंबई, २ जानेवारी २०२३ ः केंद्र सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहनचालकांसाठी अत्यंत कठोर व जुलमी आहे. या काळ्या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक...

फुकटचे श्रेय घेण्यासाठी नगरचे पुढारी अवतरले; तनपुरेंचा कर्डिलेंवर हल्लाबोल

अहमदनगर, २ जानेवारी २०२४ : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारने मागील विविध विकास कामांना स्थगिती दिली. याचा प्रत्यक्ष फटका हा विकासकामांना...