सख्ख्या पुतण्याने देखील अजित पवार यांची साथ सोडली
बारामती, २१ फेब्रुवारी २०२४ : अजित पवारांनी वेगळी वाट धरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर फूट पडलीच, पण पवार कुटुंबातही दुरावा निर्माण झाला. बारमतीमध्ये अजित पवारांनी केलेल्या...
मंत्रीमंडळाच्या बैठकीत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मंजूर
मुंबई, २० फेब्रुवारी २०२४ ः मराठा समजाला महाराष्ट्रामध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील मागासवर्ग आयोगानं दिलेला अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे. विशेष अधिवेशनाआधी...
शरद पवारांना काहीच नको म्हणणे ही वकिलांची दडपशाही – सुप्रिया सुळे
पुणे, २० फेब्रुवारी २०२४: अजित पवार यांच्या वकिलांनी आज न्यायालयात शरद पवार यांना पक्ष चिन्ह द्यायचे नाही, असा युक्तिवाद केला. ही त्यांची मला दडपशाही वाटते....
मनोज जरांगे पाटील सगेसोयरे शब्दावरच ठाम
आंतरवाली सराटी, २० फेब्रुवारी २०२४ ः मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशनात १० टक्के मराठा आरक्षणाचे विधेयक मांडले आहे. त्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन...
भाजपात प्रवेशासाठी नकार नाही – चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
नागपूर, १९/०२/२०२४: पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या गॅरेंटीवर तसेच आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला सर्व स्तरातून साथ मिळत असल्याने अनेक लोक सोबत येण्याची तयारी करीत आहेत. त्यामुळे कुणालाही...
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊचा वाटा : शरद पवार
पुणे, १९ फेब्रुवारी २०२४ :- शिव छत्रपती यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी अनेक जण वेगवेगळी नावं घेतात, मात्र छत्रपतीचे व्यक्तिमत्त्व घडवण्यात फक्त जिजाऊचा वाटा आहे. काहीजण वेगळी...
जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली, बावनकुळे म्हणाले आमच्याकडे सर्वांचे स्वागत आहे
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ ः पश्चिम महाराष्ट्रातला एक बडा नेता भाजपात जाणार अशी चर्चा रंगलेली असताना भाजपा शरद पवार गटाला आणखी एक धक्का देणार असंही...
मुख्यमंत्री शिंदे भाजपचे गुलाम : संजय राऊत
मुंबई,१९ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बंद खोलीत चर्चा झाली नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याला ठाकरे गटाचे...
महाराष्ट्रात आरोग्य हक्काचा कायदा लागू करा – राज्यस्तरीय आरोग्य हक्क संसदेचा ठराव
पुणे, दिनांक 17 फेब्रुवारी 2024: कोविडच्या महासाथीपासून ते नांदेडच्या मृत्यूच्या घटनेपर्यंत आरोग्य व्यवस्थेचे विदारक अनुभव लोकांनी घेतले आहेत. आता महाराष्ट्राच्या जनतेला हक्काची आरोग्य सेवा मिळण्याची...
तुमच्यात हिंमत असेल तर माझ्या सारखा तगडा उमेदवार द्या – सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना खुले आव्हान
नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२४: राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यंदाचा संसद महारात्न पुरस्कार जाहीर झाला आहे. कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...