मतदानात ७६ लाखाने वाढ कशी झाली ? पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२४ : मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचं दिसत असून याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत, तसेच रात्री उशीरापर्यंत कोणत्या मतदान केंद्रावर मतदान सुरु होतं? हे...

मतदानाची टक्केवारी दाखवणारं अ‍ॅप बंद! नग्न झालेला निवडणूक आयोग; आव्हाडांची घणाघाती टीका

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२४: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा दारूण पराभव झाला. तर, महायुतीला विक्रमी विजय मिळाला आहे. यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांकडून ईव्हीएमवर...

एकनाथ शिंदे यांची तलवार म्यान, भाजपचा मुख्यमंत्री होणार

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२४ : मी कोणतीही गोष्ट ताणून धरलेली नसून राज्यात सत्तास्थापनेसाठी आमची कोणतीही अडचण नसणार, त्यामुळे मोदींनी अंतिम निर्णय घ्यावा, या शब्दांत काळजीवाहू...

राज्याचा मुख्यमंत्री ठरविण्यात पर्यवेक्षकांची महत्त्वाची भूमिका; फडणवीसांच्या पुढे अडचणी

मुंबई, २७ नोव्हेंबर २०२४ : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणात यश आले भाजपने १३० जागा जिंकून एक नवा विक्रम स्थापित केला. देवेंद्र फडणवीस...

ट्रम्पेटने मते घेतल्याने मलाही फायदा, वळसे पाटलांची माध्यमांसमोर जाहीर कबुली

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२४ : आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील अवघ्या पंधराशे मतांनी निवडून आले. त्यांचा थोडक्यात पराभव होताना राहिला. त्यावर...

पराभवला नेते नाही तर इव्हीएम कारणीभूत: संजय राऊतांनी फोडले खापर

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२४: विधानसभा निवडणुकीतील पराभावाचे खापर एका व्यक्तीवरती फोडता येत नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो. शरद पवार यांच्यासारखा नेता, ज्याच्यामागे महाराष्ट्र उभा...

रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले अन सुरु झाला नवा वाद

कराड, २५ नोव्हेंबर २०२४ ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आज कराड येथे जाऊन महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी...

उमेदवारही पडले आता पक्षाची मान्यताही जाणार, ठाकरेंपुढे मोठे संकट

मुंबई, २५ नोव्हेंबर २०२४ ः यंदाच्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात राजकीय सत्तासमीकरणं वेगळ्या पद्धतीने बदलू लागली आहेत. सर्वच अंदाज फोल ठरवत महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे....

वडगाव शेरीत आंबेडकरी चळवळीची भूमिका ठरली जाईंट किलर – डॉ सिद्धार्थ धेंडे यांचे मत

पुणे, 23 नोव्हेंबर 2024: महाराष्ट्राच्या इतिहासात विक्रमी बहुमत मिळवलेल्या महायुतीला वडगाव शेरी मतदारसंघात मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित...

महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची निर्विवाद सत्ता भाजपला 129 जागांवर बढत

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२४: लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा महायुतीचा दारुण पराभव झाला होता. मात्र त्याचा वचपा महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीत काढल्याचे दिसून आलेले आहे. विधानसभा निवडणुकीचे कल...