हेच का अच्छे दिन?; शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार

मुंबई, ३ ऑक्टोबर २०२४ ः स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक...

घटस्थापनेला महायुतीची पहिली १०० जणांची यादी येणार ?

मुंबई, २ ऑक्टोबर २०२४ ः राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांमध्ये बहुतांश उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. महाविकास...

शरद पवार भुजबळांच्या विरोधात टाकला डाव

येवला, २ ऑक्टोबर २०२४ः केंद्रीय निवडणूक आयोग येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे...

अजित दादांच्या आमदाराची जिभ घरसली- मुलींच्या सुंदरेविषय केले वादग्रस्त वक्तव्य

अमरावती, २ ऑक्टोबर २०२४ः उपमुख्यमंत्री अजित पवारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना चांगल्या मुली...

विधानसभेच्या उमेदवाराला पसंतीक्रम देण्यावरून भाजपमध्ये गटबाजी आली उफाळून

पुणे, २ आॅक्टोबर २०२४: पक्षातंर्गत लोकशाहीचा दावा करणाऱ्या भाजप मध्ये विधानसभा निवडणूकांच्या जागांसाठी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यासाठी मंगळवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रीयेत...

गद्दारांना ५० खोके आम्हाला पंधराशेच – उद्धव ठाकरे यांची टीका

नागपूर, ३० सप्टेंबर २०२४: गद्दारांना ५० खोके आणि आम्हाला १५०० रुपये असं महिला सांगत आहे. २०१४ मध्ये आम्ही देखील मोदींचं प्रचार केला होता तेव्हा मोदी...

कोल्हापुरातील बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार?

कोल्हापूर, ३० सप्टेंबर २०२४ :विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. या दौऱ्या दरम्यान शरद पवार...

विधानसभेच्या आचारसंहितेची चाहूल, राज्य सरकाराने घेतले धडाकेबाज निर्णय

मुंबई, ३० सप्टेंबर २०२४ ः राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागातंर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय...

अजित पवारांना धक्का बसणार?, आमदार बबन शिंदे अन् रवी लांडे शरद पवारांच्या भेटीला

पुणे, ३० सप्टेंबर २०२४: राज्यात विधानसभेच्या जशा निवडणुका जवळ येत आहेत तशा राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज सोलापूरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे....

काँग्रेसची नांदेडमध्ये सर्वात मोठी कारवाई, नगराध्यक्षासह ९ नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी

नांदेड, ३० सप्टेंबर २०२४ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलं यश मिळाल्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास...