काँग्रेसने तांबेंचे आरोप फेटाळले; पुराव्यासह दिले प्रत्युत्तर
नागपुर, ४ फेब्रुवारी २०२३: आमदार सत्यजित तांबे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर अनेक गौप्यस्फोट केले आहेत. काँग्रेस पक्षाने आपल्याला चुकीचे एबी फॉर्म दिले, असा आरोप सत्यजित तांबे...
सत्यजित तांबे यांनी केली प्रदेशाध्यक्ष पटोलेंची पोलखोल – “बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र रचले”
नाशिक, ४ फेब्रुवारी २०२३ : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांचं पक्षातून...
शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन
पुणे, 04 फेब्रुवारी 2023: ग्रामीण भागाचा विकास झाल्यास देशाचा कायापालट घडून येईल. ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. त्यादृष्टीने केंद्र तसेच राज्य...
पंतप्रधान मोदींच्या आशिर्वादानेच एलआयसी, एसबीआयमधील जनतेचा पैसा बुडण्याची भिती!: नाना पटोले
मुंबई, दि. ४ फेब्रुवारी २०२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाने ७० वर्षात कमावलेली संपत्ती उद्योगपती मित्र अदानीला देण्याचा सपाटा लावला आहे. एवढ्यावरच न थांबता त्यांनी...
“उमेदवारी का नाकारली माहिती नाही” – शैलेश टिळकांची नाराजी
पुणे, ४ फेब्रुवारी २०२३:पुणे शहरात आज कुठलाही ब्राह्मण उमेदवार नाही. त्यामुळे ब्राह्मण समाजावर अन्याय झाल्याची भावना आहे आणि हीच भावना लोकांच्या मनात असण्याची शक्यता आहे....
“टिळक भाजपशी एकनिष्ठ राहतील” – चंद्रकांत पाटील यांना विश्वास
पुणे, ४ फेब्रुवारी २०२३: पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या पती ऐवजी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिली....
रामोशी समाजाच्या मागण्यांसाठी सरकार दरबारी वकील करेल- चंद्रशेखर बावनकुळे
पुणे, ०४/०२/२०२३: रामोशी समाजाच्या मागण्या या समाज हिताच्या असून आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचे व्यक्तिमत्व जगासमोर प्रभावी पणे यावे यासाठी आहे.जो पर्यंत रामोशी समाजाच्या मागण्या...
पुणे: भाजपकडून कसब्यात हेमंत रासने, चिचंवड मध्ये अश्विनी जगताप
पुणे, ४ फेब्रुवारी २०२३: कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर, चिंचवड मधून दिवंगत आमदार लक्ष्मण...
“आमदार फुटण्याचे कळले होते” – अजित पवार यांचा गौप्यस्फोट
पुणे, ४ फेब्रुवारी २०२३: 'आमदार फुटणार दोन ते तीन वेळा कानावर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. शरद पवार, जयंत पाटील यांनीही ही माहिती त्यांना...
मोदी फडणवीस विरोधातील ‘महाराष्ट्र सन्मान’ परिषदेचा पुण्यात शुभारंभ, महाविकास आघाडीसह समविचारी संघटना सहभागी
पुणे, ३ फेब्रुवारी २०२३ : बहुजनांच्या महापुरूषांबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपच्या नेत्यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्यांच्या निषेधासाठी,बहुजनांच्या महापुरूषांना बदनाम करून त्यांचे विचार जनतेतून संपविण्याचा भाजपचा...