पुणे विद्यापीठ चौकात सोमवारपासून चक्राकार वाहतूक व्यवस्था
पुणे, दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३: आचार्य आनंदऋषीजी चौकात (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येत्या सोमवारपासून चक्राकार वाहतूक व्यवस्था राबविण्यात येणार आहे. तसेच येथील वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने...
आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला ; चाकणकर-अंधारेंची सरकारवर टीका
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२३ : आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा राज्य महिला आयोग कडक शब्दात निषेध करत आहे. विद्यार्थी, महिला यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या बिट...
पुणे: काँग्रेसला दिलासा, भाजपला धक्का बाळासाहेब दाभेकरांची बंडखोरी शमली
पुणे, ९ फेब्रुवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केलेली होती. त्यांची बंडखोरी समविण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी...
“पाठीत खंजीर खुपसला तरी शुभेच्छा” – आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई, ९ फेब्रुवारी २०२३: आज मी मुख्यमंत्र्यांना कोणतेही नवीन आव्हान देणार नाही रोज रोज काय नवे आव्हान द्यायचे असे सांगत आमच्या पाठीत खंजीर खुपसला असता...
शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे: अतुल लोंढे
मुंबई, दि. ८ फेब्रुवारी २०२३: राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळया हत्या करण्यात आली आहे. ही घटना अपघात आहे असे दाखवण्याचा...
चिंचवडमध्ये “आप”च्या उमेदवाराचा अर्ज बाद
पिंपरी, ७ फेब्रुवारी २०२३ : चिंचवड विधानसभा मतदारसंघात "आप"ला मोठा धक्का बसला. उमेदवारांच्या अर्ज छाननीमध्ये आपचे अधिकृत उमेदवार मनोहर पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला...
महाराष्ट्र: अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून, 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
मुंबई, दि. 08/02/2023 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार,...
सोळा आमदार अपात्र ठरून शिंदे फडणवीस सरकार पडणार – उद्धव ठाकरे
मुंबई, ८ फेब्रुवारी २०२३ : शिवसेनेतून फुटलेल्या गद्दारांनी या पक्षाची घटना अयोग्य असल्याचा दावा केला आहे हा त्यांच्या निचपणाचा कळस असून, सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक...
मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही; हे जनाधार नसणारं सरकार – जयंत पाटील
मुंबई दि. ८ फेब्रुवारी २०२३: मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसणारं सरकार आहे. लोकांचा पाठिंबा नाही हे वारंवार सिद्ध होत आहे असा...
बालेकिल्ल्यात भाजपची होतेय दमछाक; आमदार, माजी आमदारांना लावले कामाला
पुणे, ८ फेब्रुवारी २०२३ : कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपने मायक्रो प्लानिंग च्या नावाखाली शहरातील तीन आमदारांना व तीन माजी आमदारांना प्रत्येकी एका प्रभागाची जबाबदारी देऊन...