पनवेल पाठोपाठ आता पुण्यातही महारेराच्या वारंटस वसुलीसाठी लिलाव जाहीर, सुमारे 50 लाखांच्या वसुलीसाठी 1.63 कोटींच्या मिळकतीचा लिलाव
मुंबई दिनांक 4 मे 2023: महारेराने जारी केलेल्या वारंटसच्या वसुलीसाठी पनवेल पाठोपाठ पुण्यातही विकासकाच्या मिळकतीचा लिलाव जाहीर झाला आहे. शिवाजीनगर भांबुर्डा भागातील मेसर्स मॉड्युलर कन्स्ट्रक्शनला...
राष्ट्रवादीतील गोंधळानंतर वज्रमुठ सभा रद्द
पुणे, ३ मे २०२३: भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात वज्रमुठ सभेतून हल्लाबोल केला जात असताना आता महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...
संजय राऊतांनी पवारांच्या घरातलं वातावरण खराब केलं – नितेश राणे यांचे टीका
मुंबई, ३ मे २०२३ :संजय राऊतसारखा माणूस घरात घेण्याच्या लायकीचा नाही. घरात घेतल्यानंतर त्या घराचं वातावरण कसं खराब करायचं, भांडणं कशी लावायची यावर याची रोजीरोटी...
कोण अध्यक्ष होणार मला माहिती नाही, साहेबांनी निर्णय मागे घ्यावा एवढीच विनंती – जितेंद्र आव्हाड
मुंबई, ३ मे २०२३: सुप्रिया सुळे अध्यक्ष होणार का मला माहिती नाही, फक्त पवारांनी राजीनामा मागे घ्यावाया मताचा मी आहे. त्यामुळेच राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा...
“शिवसेनेतील असंतोष शमविण्यास नेतृत्व कमी” – ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातून उद्धव ठाकरेंवर भाष्य
मुंबई, ३ एप्रिल २०२३ : राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडीची बित्तंबातमी हवी. त्याचं यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल, याचा अंदाज घेण्याच क्षमता हवी...
महाराष्ट्र: राज्यात 6 मेपासून सर्व २८८ मतदारसंघांमध्ये छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीरांचे आयोजन
मुंबई, दि. ०२/०५/२०२३: कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यात...
राष्ट्रवादी काँग्रेस अजून किती दिवस आमच्यासोबत आहे माहीत नाही – पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप
मुंबई, २ मे २०२३: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी राजीनामा दिल्याने गोंधळ निर्माण झालेला असतातना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण...
सनदी लेखापालांनी कायद्याचे उल्लंघन करून बजावली प्रकल्पाचे आणि संविधिमान्य अंकेक्षकाची अशी दुहेरी भूमिका
मुंबई, दिनांक 2 मे 2023: गृहनिर्माण प्रकल्पांचे दैनंदिन व्यवहार पाहणारे(Project Auditor) आणि संविधिमान्य अंकेक्षण (Statutory Audit)करणारे सनदी लेखापाल वेगवेगळे असावे, हे कायद्याने अध्यारूत आहे. असे...
हरल्यावर मिशा काढू म्हणणाऱ्यांसाठी इकडून न्हावी पाठवू का? संजय राऊतांचा संतोष बांगरांवर निशाणा
मुंबई, २ मे २०२३ : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये १७ पैकी १७ जागा आमच्याच पॅनलच्या निवडून येणार असून, तसे न झाल्यास...
शरद पवार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार, निवृत्तीचे दिले संकेत
मुंबई, २ मे २०२३ : गेल्या ५० वर्षापासून अधिक काळापासून राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असणारे आणि राजकीय घडामोडींमध्ये स्थापन करण्याची क्षमता असणारे नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे...