आरे कारशेड प्रकरण; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२२ ः मुंबईतील आरे येथील मेट्रो कारशेडवरून महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना...

पुणे: खासदार गिरीश बापट यांची ऑडियो क्लीप व्हायरल

पुणे, २८ नोव्हेंबर २०२२: राजकीय पक्षांनी पातळी सोडून वर्तन सुरू केले आहे. असंसदीय शब्द वापरणे, महिलांबद्दल अपशब्द वापरणे, लोकप्रतिनिधींच्या घर, पक्ष कार्यालयावर मोर्चा नेणे असे...

महाराष्ट्र: राज्यपालांच्या राजीनाम्यावर राजभवनाचे स्पष्टीकरण

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२२ः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यापूर्वी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल...

राज्यपालांना केंद्र सरकारचे तूर्त अभय; महाराष्ट्र बंदची आज घोषणा ?

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२२: छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्र सरकारने सध्या अभय दिले आहे. महाविकास आघाडीने मात्र त्यांच्याविरोधात आक्रमक होण्याचे...

चंद्रकांत पाटील बेळगावला जाणार वाद पेटण्याची शक्यता

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२ ः महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद उफाळून आलेला असताना आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे बेळगावला जाणार आहेत आहेत....

राजकारणाच्या घसरणाऱ्या पातळीबद्दल सगळ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज – सुप्रिया सुळे

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२२: राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं आहे. विरोधकांकडून या मुद्य्यावरून राज्य सरकारवर टीका सुरू आहे. शिवाय राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याचीही मागणी...

विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपला : सुधीर मुनगंटीवार

26 नोव्हेंबर 2022: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने एक निष्ठावान कलातपस्वी हरपल्याची शोकभावना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. मराठी...

शिंदे गट निघाला गुवाहाटीला, ६ आमदारांनी मारली दांडी

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२२ : गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यात राजकीय कलगीतुरा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपासह सत्ता स्थापन...

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच, मुख्यमंत्र्यांनी थेट दिले थेट आव्हान

सातारा, २६ नोव्हेंबर २०२२ : सातत्याने हल्ले सुरु असल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही शड्डू ठोकले आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे त्यांनी विरोधकांना ललकारले. विरोधकांना...

शिंदे गट गुवाहाटीला कोणाचा बळी देणार ? – विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

पुणे, २५ नोव्हेंबर २०२२ : ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो. शिंदे गट आता...