उर्फीने पुन्हा डिवचलं ‘चित्रा माझी सासू’

मुंबई, ९जानेवारी २०२३ : उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद काही थांबण्याचं नावं घेत नाही आहे. चित्रा वाघ काही बोलल्या की उर्फीही त्यांना सडेतोड उत्तर देतांना दिसतेय. त्याच्यांत सध्या सोशल मिडियावर शीत यूद्ध सुरु असल्याचं दिसतय.

त्यातच उर्फीने पूर्ण कपडे घातल्याने आपल्याला ॲलर्जी होते. अंगावर पुरळ येतात असं कारण दिलं तर चित्रा वाघ यांनी उर्फीला यावरुन फटाकरलही. आम्ही तुझ्या सगळ्या ॲलर्जीवर उपचार करू, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. फॅशन व नांगनाच यात फार फरक आहे. ऐकलं तर ठीक. नाही तर आम्ही सगळ्या अलर्जीवर उपचार करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मेरी डिपी इतनी ढासू चित्रा मेरी सासू’ असं ट्विट तिनं केलं आहे. आता या ट्विटवरुन नेटकऱ्यांनी दोघींना ट्रोल केलं आहे.