पुणे: श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरणास मान्यता

पुणे, दि. २/०१/२०२३: श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील पायरी मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी खेड तालुक्यातील मौजे भोरगिरी व आंबेगाव तालुक्यातील मौजे निगडाळे येथील एकूण ०.२८७ हेक्टर...

भीमा कोरेगाव येथे जाऊ न शकलेल्या चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाचे मान्य आभार

पुणे, २ जानेवारी २०२३ : महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात दलित संघटना आक्रमक आहेत. त्यामुळे त्यांनी एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव...

“उद्धव ठाकरे यांनी ‘ही’ एक गोष्ट करावी, शिवसेना पुन्हा एकत्र येईल” – शिंदेगटातील मंत्र्याचा दावा

मुंबई, २ जानेवारी २०२३: एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेतली आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. बंडखोरी आणि सत्तास्थापनेच्या मधल्या काळात ठाकरेगट आणि शिंदेगट...

किरीट सोमय्या नालायक माणूस, खासदार अरविंद सावंत यांची टीका

मुंबई, १ जानेवारी २०२३ ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर...

सिद्धिविनायक ट्रस्टमध्ये साजूक तूप घोटाळा? महिन्याभरात चौकशी करण्याचे आदेश

नागपूर, ३१ डिसेंबर २०२२: ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर अध्यक्ष असलेल्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप शुक्रवारी विधानसभेत करण्यात आला. माहीमचे शिंदे गटाचे...

मी छातीवर गोळी घ्यायला ही तयार पण भीमा कोरेगावात येणार नाही – चंद्रकांत पाटील

पुणे, १ जानेवारी २०२३ : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी भीक मागून शाळा चालू केल्या असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व...

मुख्यमंत्र्यांच्या घरातील गोष्टी चव्हाट्यावर – सत्तार यांनी व्यक्त केली नाराजी

नागपूर, ३१ डिसेंबर २०२२: मुख्यमंत्र्यांच्या घऱात झालेल्या चर्चेतील गोष्टी बाहेर येत असल्याने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी जाहीर केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

पुणे महापालिकेत निविदेसाठी भाजपच्या पदाधिकार्यांची फिल्डींग

पुणे, ३१ डिसेंबर २०२२ ः पुणे महापालिकेत प्रशासक राज असल्याने सर्व निर्णय प्रशासन घेत आहे. पण रस्त्याच्या डांबरीकरणाच्या ५३ कोटी रुपयांच्या निविदेत राजकीय वजन वापरून...

भ्रष्टाचाराचा आरोप होताच वरुण सरदेसाईंची सारवासारव; भाजपच्या आरोपात तथ्य नाही

पुणे, ३१ डिसेंबर २०२२: "भाजपने विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध नीच आणि घाणेरडेपणाचे राजकारण सुरू केले आहे. विधिमंडळ सभागृहात भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केलेल्या आरोपात काडीमात्र...

“अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंविरोधात टोलेबाजी

नागपूर, ३० डिसेंबर २०२२:हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करत असताना त्यांनी आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरेंना टोले लगावले...