आमदार अपात्रेवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच न्यायालयानेच दिली विधानसभा अध्यक्षांना तारीख

नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर २०२३: सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी विधानसभेच्या अध्यक्षांना शिवसेनेच्या आमदार अपात्रतेचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेचा निर्णय ३१...

मराठा आरक्षण पेटले: राज्यभरात अनेक ठिकाणी जाळपोळ, एसटी सेवेवर परिणाम

मुंबई, ३० ऑक्टोबर २०२३: आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु केले असून, त्यांची प्रकृती ढासळत आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटण्यास...

जरांगे यांची तब्येत नाजूक, आंतरवाली सराटीमध्ये जमला लोखांचा समुदाय

आंतरवाली सराटी, ३० ऑक्टोबर २०२३: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे व ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आज...

फडणवीस यांनी कानात बोळे घातलेत का ? चर्चेला या कोणी अडवणार नाही – जरांगे पाटील यांची टीका

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी...

मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराने दिला राजीरामा

हिंगोली, २९ ऑक्टोबर २०२३: मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यातील विविध मराठा संघटनांनी राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा...

‘मी ब्राह्मण म्हणून मला टार्गेट केलं जातंय’ – देवेंद्र फडणवीस

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३: मी ब्राह्मण आहे आणि मी माझी जात बदलू शकत नाही. मराठा समाजाच्या नावाने ज्यांनी फक्त राजकारण केलं असे लोक मला टार्गेट...

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? भाजपच्या ट्वीटमुळे राजकारणात मोठी खळबळ

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३: उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे संकेत भाजपने दिले आहेत.राज्य भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून तशा आशयाचा...

‘मोदींनी पंतप्रधान पदाची गरीमा राखावी’ – शिर्डीतल्या आरोपाला शरद पवारांचे उत्तर

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३: कृषिमंत्री असताना‘‘महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर केवळ राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले’’,...

मराठा आरक्षणाच्या नावाखाली रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा केली स्थगित

शिरुर, २७ ऑक्टोबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवकाच्या प्रश्नावर युवा संघर्ष यात्रा काढली होती. आता त्यांनी ही यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा...

मराठा आरक्षणात हस्तक्षेप करण्यास केंद्राचा नकार

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३: मराठा आरक्षण प्रकरणी हस्तक्षेप करण्यास किंवा तूर्तास कोणताही निर्णय घेण्यास केंद्र सरकारने नकार दिला असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. केंद्र सरकारला याप्रकरणात न...