बच्चू कडू यांचा सरकारला पुन्हा घरचा आहेर – मराठ्यांना आरक्षणाचा अधिकार नाही का ?
बुलढाणा, २ नोव्हेंबर २०२३: मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागण्यासाठी मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास बसले आहेत. पण, मराठा समाजाला...
मराठ्यांनी ठरवलं तर पाच मिनिटांत फडणवीसांचा आवाज बंद करतील – जरांगे पाटील यांचा इशारा
आंतरवाली सराटी, २ नोव्हेंबर २०२३: मराठ्यांचा आणि माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही. आम्ही अटकेपार झेंडे लावणारे मावळे आहोत. आम्ही जर मनावर घेतलं तर यांचा...
एस टी फोडून आरक्षण कसे मिळेल – अभिनेत्री केतकी चितळेने मराठ्यांना डवचवे
मुंबई, २ नोव्हेंबर २०२३: राज्यभर मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आंदोलन करत आहे. उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील देखील आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार...
जरांगे पाटील यांनी मर्यादेत राहून बोलावे – नरेंद्र पाटील संतापले
नवी मुंबई, १ नोव्हेंबर २०२३: मनोज जरांगे-पाटील यांनी मंगळवारी ( ३१ ऑक्टोबर ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. उपमुख्यमंत्री जाणुनबुजून इंटरनेट बंद करत...
सर्वपक्षीय बैठक संपन्न: मुख्यमंत्री म्हणाले, जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ दिला पाहिजे
मुंबई, १ नोव्हेंबर २०२३ सरकार दोन पातळ्यांवर काम करत आहे. त्यासाठी तीन निवृत्त न्यायाधीशांची समिती नियुक्त केली आहे. मागासवर्ग आयोग युद्धपातळीवर काम करत आहे. सर्वोच्च...
संध्याकाळपर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्या नाहीतर पाणी पिणे बंद करेन – जरांगे पाटील यांचा सरकारचा इशारा
आंतरवाली सराटी, १ नोव्हेंबर २०२३: मराठा आरक्षणाबाबत संध्याकाळपर्यंत फैसला झाला नाहीतर आजपासून पाणीही बंद करणार असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला आहे....
मराठवाड्यातील मराठ्यांना मिळणार कुणबी प्रमाणपत्र,जरांगे पाटील यांची अर्धी मागणी मान्य
मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२३: मराठा आरक्षणाला मान्यता मिळावी यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केलेले आहे. त्यांची प्रकृती खालावत असताना राज्यामध्ये उद्रेक निर्माण...
पुणे: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाच लाक्षणिक उपोषण
पुणे, ३१ ऑक्टोबर २०२३: मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठवाड्यातील बीड, हिंगोली ,परभणीसह महाराष्ट्रभर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मनोज जरांगे यांना...
पुणे: मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग अडवून नवले पुलाजवळ टायर जाळले
पुणे, ३१ ऑक्टोबर २०२३: वडगाव पुलाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई बंगळुरू महामार्ग टायर जळून रोखला दोन तासापासून महामार्ग अडवण्यात आलेला आहे. आंदोलनकर्त्यांनी 'एक मराठा...
नवनीत राणा यांचा जरांगे पाटील यांना पाठिंबा – शिंदे सरकारची केली पाठराखण
अमरावती, ३० ऑक्टोबर २०२३: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसंच शिंदे सरकार हे मराठा आरक्षण देण्याबाबत गंभीर...