बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नामकरण, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांची माहिती
मुंबई दि. 31/०५/२०२३: बारामती, जि.पुणे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण...
पुणे: वक्फ बोर्डाच्या इनाम जमिनीच्या सातबारावर खासगी लोकांची नावे, अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडून मनमानी निर्णय
पुणे, ता. ३१/०५/२०२३: वढू बुद्रूक येथे वक्फ मंडळाची १९ एकर जमीन आहे. ही जमीन सातबारावर वर्ग २ मध्ये आहे. मात्र काही गुंड लोकांकडून ही जमीन...
येरवडा येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन
पुणे, 31 मे 2023: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) येरवडा, पुणे येथे 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु...
जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेच्या आढाव्यासाठी स्वतंत्र समिती नेमणार-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
पुणे, 31 मे 2023: जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेच्या आढाव्यासाठी जिल्हास्तरावर शासनाची मंजुरी घेऊन स्वतंत्र समिती नेमण्यात येईल आणि समितीकडून दर तीन महिन्यांनी योजनेच्या प्रगतीबाबत आढावा...
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन
पुणे, 31 मे 2023: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२३-२४ अंतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, विदेशी फळे, आंबा, चिकू, संत्रा व...
कोल्हापूर मध्ये हसन मुश्रीफ सोडून कोणी दुसरे आहे का? अजित पवार यांच्या प्रश्नानंतर पदाधिकाऱ्यांची बोलती बंद
कोल्हापूर, ३१ मे २०२३: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरमधून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना रिंगणात उतरविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष...
भाजपकडे झुकलेल्या अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादी देणार पर्याय
पुणे, ३१ मे २०२३ : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे गेल्या काही महिन्यापासून वारंवार भाजपच्या बाजूने झुकलेली दिसून येत आहेत. ते...
फडणवीस यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई, ३० मे २०२३: आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संघटनांच्या आणि प्रमुख शहरांच्या पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यामध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे....
स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या पहिल्या परीक्षेचा निकाल जाहीर : महारेरा
मुंबई, दिनांक ३०/०५/२०२३: स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या २० मेला झालेल्या पहिल्याच परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ४२३ पैकी ४०५ उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या पहिल्या...
कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांचे अजित पवारांना उपटले कान
कोल्हापूर, ३० मे २०२३ : महाराष्ट्रातील पुरोगामी शहर म्हणून कोल्हापूरचे नाव घेतले जात असले तरी तेथे भाजपची शक्ती वाढत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस कमकवुत होत...