स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर
मुंबई, २१ मार्च २०२३ : करोना, ओबीसी आरक्षण यामुळे गेल्या वर्षभराहून अधिक काळ रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहेत. या...
पानशेत पुरग्रस्त पुनर्वसित सहकारी सोसायटींच्या भाडेपट्टा जमिनीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, 20 मार्च 2023: पुणे जिल्ह्यातील सन १९६१ च्या पानशेत पुरानंतर विस्थापीत झालेल्या लोकांच्या पुनर्वसित सहकारी सोसायट्यांना भाडेपट्याने देण्यात आलेल्या जमिनी संदर्भात शासन सकारात्मक आहे....
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
मुंबई, 20 मार्च 2023: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून...
तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, 20 मार्च 2023: राज्यातील शासकीय महाविद्यालये/ संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा...
सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. २० : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे...
सर्जनशीलतेच्या नावाखाली, शिवीगाळ आणि असभ्यपणा सहन केला जाणार नाही: अनुराग ठाकूर
मुंबई, 19 मार्च 2023: ओटीटी प्लॅटफॉर्मवर वाढती अश्लीलता आणि असभ्य शिवीगाळ याबद्दल आलेल्या तक्रारींची सरकारने गंभीर दखल घेतली आहे, अशी माहिती, केंद्रीय माहिती आणि प्रसारण...
कॅन्टोन्मेंटचे महापालिकेत विलिनीकरण, करा अन्यथा निवडणूक घ्या; आपच्या मुकुंद किर्दत यांची मागणी
पुणे, १८ मार्च २०२३ : लोकशाही पेक्षा एकाधिकारशाहीवर केंद्रातील भाजपची जास्त भिस्त आहे त्यामुळेच कँटोन्मेंटच्या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष...
कसब्यातील पराभवामुळे शिंदे फडणवीस सरकारचे डोळे उघडले – रवींद्र धंगेकर यांची टीका
पुणे, १८ मार्च २०२३: पुणे महापालिकेकडून मिळकतकरातील ४० टक्क्याची सवलत रद्द केल्याने सर्वच पक्षांकडून त्स विरोध होत होता. पण त्यावर निर्णय होत नव्हता. पण कसबा...
अल्पसंख्यांकाच्या प्रश्नांवर संसदेत आज उठवणार – शरद पवार
पुणे, १८ मार्च २०२३: अल्पसंख्यांक समाजाचे हक्क, समान संधी यासह प्रलंबित प्रश्न सोडवणुकीसाठी संसेदत आवाज उठवून न्याय देणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद...
फडणवीसांच्या विरोधामुळे डॉ. अजित नवले यांना शेतकरी मोर्चाच्या समितीतून वगळलं ?
मुंबई, १८ मार्च २०२३: तीन-चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान केलं. त्यातच पिकांना चांगले भाव नाहीत. या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आपल्या विविध मागण्यांसाठी किसान...