मुख्यमंत्र्यांच्या घरातील गोष्टी चव्हाट्यावर – सत्तार यांनी व्यक्त केली नाराजी
नागपूर, ३१ डिसेंबर २०२२: मुख्यमंत्र्यांच्या घऱात झालेल्या चर्चेतील गोष्टी बाहेर येत असल्याने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी जाहीर केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
पुणे महापालिकेत निविदेसाठी भाजपच्या पदाधिकार्यांची फिल्डींग
पुणे, ३१ डिसेंबर २०२२ ः पुणे महापालिकेत प्रशासक राज असल्याने सर्व निर्णय प्रशासन घेत आहे. पण रस्त्याच्या डांबरीकरणाच्या ५३ कोटी रुपयांच्या निविदेत राजकीय वजन वापरून...
भ्रष्टाचाराचा आरोप होताच वरुण सरदेसाईंची सारवासारव; भाजपच्या आरोपात तथ्य नाही
पुणे, ३१ डिसेंबर २०२२: "भाजपने विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध नीच आणि घाणेरडेपणाचे राजकारण सुरू केले आहे. विधिमंडळ सभागृहात भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केलेल्या आरोपात काडीमात्र...
“अडीच वर्षे घराबाहेर न पडणारा मुख्यमंत्री दाखवा” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंविरोधात टोलेबाजी
नागपूर, ३० डिसेंबर २०२२:हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करत असताना त्यांनी आपल्या खास शैलीत उद्धव ठाकरेंना टोले लगावले...
“इडीची चंपी” – शिवसेनेची टीका
मुंबई, ३० डिसेंबर २०२२ : “एका खोट्या प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १४ महिने तुरुंगवास भोगला, त्या अन्यायाची भरपाई कशी होणार? देशात लोकशाही,...
तुमचे २०- २५ आमदार आमच्याकडे येतील बावनकुळे – यांचा टोला
नागपूर, ३० डिसेंबर २०२२: शिवसेनेत बंड होऊन राज्यात एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. यावेळी शिवसेनेचे बरेच आमदार सुरत मार्ग गुवाहाटी येथे गेले होते. त्याला...
अविश्वास ठरावाबाबत अजित पवारचा अंधारात
नागपूर, ३० डिसेंबर २०२२: नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाचा आज शेवटचा दिवस असून आजचा दिवस महाविकास आघाडीच्या आमदारांनी दाखल केलेल्या विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावामुळे गाजण्याची...
राज्यातील कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विकासासाठी दरवर्षी निधी द्यावा – आमदार शिरोळे यांची मागणी
पुणे, २९ डिसेंबर २०२२: राज्यातील जकात कायदा आणि एलबीटी कायदा रद्द झाल्यानंतर हक्काचा उत्पन्नाचा स्त्रोत राहिलेला नाही त्यामुळे त्यांच्या विकास कामांवर मर्यादा येत आहे. महाराष्ट्रातील...
फोन टॅपिंग प्रकरणाचे ‘शुक्लकाष्ट’ संपेना; न्यायालयाचे पुणे पोलिसांवर ताशेरे
पुणे, २९ डिसेंबर २०२२ : महाविकास आघाडी मधील नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी तपास थांबून त्याचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयात सादर करण्याचा प्रयत्न असल्याने पोलिसांना न्यायालयाने चांगला...
उपसभापतींच्या दालनासमोर उद्धव ठाकरे आणि केसरकरांमध्ये चकमक
नागपूर, २९ डिसेंबर २०२२: हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या...