पुणे: सत्तांतरानंतर भाजपमध्ये इनकमिंग सुरू; अजित पवारांची विश्वासू नगरसेविका भाजपमध्ये

पुणे, ९ ऑगस्ट २०२२: विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या कट्टर समर्थक व विश्वासू नगरसेविका रेखा टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज...