महाराष्ट्र: मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान

मुंबई, 30/06/2024: राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना...