चिंचवड बिनविरोध नाहीच; राष्ट्रवादीकडून नाना काटेंना उमेदवारी

मुंबई, ७ फेब्रुवारी २०२३ : चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज...