जीवे मारण्याच्या धमकीवरून राम शिंदे यांचे रोहित पवारांवर गंभीर आरोप

कर्जत, ३० मे २०२३: चौंडीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला...

नवीन आयटी पॉलिसी राज्यात ९५ हजार कोटींची गुंतवणूक, ३.५ लाख रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट – उद्योग मंत्री उदय सामंत यांचा पुढाकार

मुंबई, ३०/०५/२०२३: राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणाला आज मंत्रिमंडळापुढे येत आहे. नव्या माहिती तंत्रज्ञान धोरणामुळे ९५ हजार कोटींची नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दीष्ट असून याद्वारे...

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

चंद्रपूर, ३० मे २०२३ : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार, चंद्रपूरचे लोकप्रतिनिधी बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र...

जगदीश मुळीक म्हणाले “तर लोकसभेची पोटनिवडणूर लढविणार”

पुणे, २९ मे २०२३: कमळ हाच आमचा उमेदवार आहे. मात्र पक्षाने आदेश दिल्यास आपण देखील निश्चित निवडणूक लढवू असे भााजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले....

अजित पवार यांचा प्रस्ताव फेटाळला; पुणे लोकसभा काँग्रेसकडेच – नाना पटोले यांनी बजावले

मुंबई, २९ मे २०२३: पुणे लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आम्ही पुण्याची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहोत असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते...

शेंबड्या पोराला ५० खोके एकदम ओके पाठ झालय – अजित पवार यांचा शिंदे गटाला टोला

सातारा, २९ मे २०२३: बारक्या शेंबड्या पोरालाही आता पन्नास खोके-एकदम ओके कळायला लागले आहे. तुमच्या येथे तर सायरन वाजू लागला की लोकं म्हणतात ते बघा...

कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातही ४० टक्के पैटर्न – सतेज पाटील

कोल्हापूर, २९ मे २०२३: कोल्हापुरातील रस्त्यांसाठी आम्ही शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता. तो रद्द करून बाकडी, ओपन जिम करिता वळवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत....

गौतिमाला आधी पाठिंबा नंतर म्हणाले अशा कलेला संरक्षण नको – खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मारली पलटी

मुंबई, २९ मे २०२३: आपल्या डान्सने महाराष्ट्रात धुमाकुळ घालणाऱ्या सब से कातली गौतमी पाटील हिला धमक्या येत असल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला संरक्षण दिले...

1 ऑगस्ट पासून गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये क्यूआर कोड बंधनकारक: महारेरा 

मुंबई, दिनांक २९ मे २०२३: मार्च अखेरपासून महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही द्यायला महारेराने सुरुवात...

कर्नाटकाच्या निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची खलबत, वज्रमूठ सभा पुन्हा सुरू होणार

मुंबई, १४ मे २०२३: कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपचा एकतर्फी धुवा उडवल्यानंतर देशाच्या राजकारणात मूठ फेरबदल होणार अशा चर्चेला उधाण आलेले आहे. त्यातच महाराष्ट्रातील शिवसेना...