उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांसमोर केली आढळराव पाटलांवर टीका
मुबंई, ३० सप्टेंबर २०२२: ः “माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली, पण जे खरे अढळ...
महिला आरोग्याच्या संदर्भात महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर नेणार- आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्धाटन
पुणे, 28 सप्टेंबर 2022 : राज्यातील साडेतीन कोटी माता-भगिनींची आरोग्य तपासणी 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून महिला...
मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १०६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवर नियुक्ती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, 28/09/2022: राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १ हजार ६४ उमेदवारांना अधिसंख्य पदांवरील नियुक्तीचे पत्र देण्यात...
पीएफआयला महापालिकेचे काम दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपमध्ये वाद
पुणे, २७ सप्टेंबर २०२२: देशभरात पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या कार्यकर्त्यांना देशविघातक कृत्य केल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केल्यानंतर व पुण्यात झालेल्या...
चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग घेणार उद्धव ठाकरेंना धक्का, शिंदेंना दिलासा
नवी दिल्ली, २७ सप्टेंबर २०२२:शिवसेना कुणाची, पक्षचिन्ह कुणाला मिळणार याबाबत आता केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय घेणार असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. सर्वोच्च...
कुलगुरूंच्या भांडे खरेदी विरोधात प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन
पुणे, २७/०९/२०२२: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या घरातील भांडे व संसारोपयोगी साहित्याच्या खरेदी विरोधात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन...
विद्यापीठ अधिनियमातील सुधारणा विधेयक मागे घेण्याचा निर्णय
मुंबई, २७/०९/२०२२: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ सुधारणा विधेयक क्र. ३५ (तिसरी सुधारणा) २०२१ मागे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते- बाळासाहेब थोरात
पुणे, २७ सप्टेंबर २०२२: राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर होणार आहे. या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदार अपात्र ठरल्यास...
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना
मुंबई, २७/०९/२०२२: राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या...
पालकमंत्री म्हणून भुमरेंना कुत्रही विचारणार नाही – चंद्रकांत खैरे
औरंगाबाद, २६ सप्टेंबर २०२२: शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील पालकमंत्री जाहीर केले आहेत. औरंगाबादच्या पालकमंत्रीपदी संदीपान भुमरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यात आता भुमरे यांनी माजी...