एकनाथ खडसेंची होणार घरवापसी? अमित शहांच्या भेटीची चर्चा
जळगाव, २४ सप्टेंबर २०२२: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा (amit shah)यांची भेट घेतल्याचा दावा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)...
नवीन आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
बीड, दि.23/09/2022: नवीन आष्टी - अहमदनगर हा नवीन रेल्वेमार्ग बीड आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाची भाग्यरेखा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यातील...
पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, २३ सप्टेंबर २०२२: महाराष्ट्रात पंचायतराज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे व त्याविषयीच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य राहील. ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी आपले राज्य...
शिंदे गटाला धक्का; शिवाजी पार्कवर आव्वाज ठाकरेंचाच !
मुंबई, २३ सप्टेंबर २०२२: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन (Shivsena Dasara Melava 2022) वाद पेटला आहे. याबाबत शिवसेनेने उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी...
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अभ्यासाअंतीच निर्णय -राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण
पुणे, २३ सप्टेंबर २०२२:: राज्यात सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे...
शिंदे शहांमध्ये बंद दाराआड ४० मिनिटे चर्चा; राज्यातील स्थितीवर खलबत
दिल्ली, २३ सप्टेंबर २०२२: शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर दिल्लीत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या बैठका वाढल्या आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर दिल्लीत (Delhi) महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या बैठका वाढल्या...
निर्मला सीतारामन यांच्या फोटोला काळे फासले
पुणे, २३ सप्टेंबर २०२२: बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीसाठी आलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पोस्टरला कोणीतरी काळे फासण्याचा प्रकार धनकवडी येथे घडला आहे. राष्ट्रवादी...
“रक्तपात झालाच तर…” शिंदे गटाला इशारा देत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
मुंबई, २२ सप्टेंबर २०२२: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेला संपवण्याचं काम सुरू आहे....
“…तर प्रत्येक घरात मृतदेह आढळला असता” किशोरी पेडणेकरांनी शिंदे गटावर साधला निशाणा
मुंबई, २२ सप्टेंबर २०२२: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटात सत्तासंघर्ष सुरू आहे. जास्तीत जास्त नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आपल्या गटात सामील...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या वळणावर; भेट द्यायला तयारच नाहीत
मुंबई, २२ सप्टेंबर २०२२: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमदार, मंत्र्यांना भेटत नाहीत अशी टीका होत होती. आता असाच प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडूनही घडत...