बिनविरोध निवडणुकीसाठी जगदीश मुळीक यांचा इमोशनल गेम

पुणे, ३१ जानेवारी २०२३ : कसबा विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले असताना भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी इमोशनल खेळ सुरू केला आहे....

बिगर भाजपचे सरकार येऊद्या मोदी, शहांना जेलमध्ये टाकू – प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य

पुणे, ३१ जानेवारी २०२३: “देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार...

विधानपरिषद निवडणूक – बहुचर्चीत नाशिक मध्ये सर्वात कमी मतदान

मुंबई, ३० जानेवारी २०२३: राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले . नाशिक विभागात ४९.२८ टक्के, अमरावती विभागात ४९.६७...

युती नंतरच्या पहिल्याच सभेत प्रकाश आंबेडकरांनी टाळला शिवसेनेचा विषय

पुणे, ३० जानेवारी २०२३ : शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची राजकीय युती झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आज पहिली जाहीर सभा...

राज्यपालांकडून मुंबई, पुणे विद्यापीठ कुलगुरु निवड समित्या जाहीर

मुंबई, 30 जानेवारी 2023: मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी स्वतंत्र निवड समित्या गठित...

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्र राज्यातील दोन पदवीधर आणि तीन शिक्षक अशा पाच  मतदारसंघात आज शांततेते मतदान झाले असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत...

महाराष्ट्राची साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथाचे दुसरे पारितोषिक

मुंबई, दि. ३० जानेवारी २०२३ : प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर झालेल्या पथ संचलनात ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सहभागी झाला होता. संरक्षण मंत्रालयाच्यावतीने...

उद्योग विभागाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावेः उदय सामंत

रत्नागिरी, 30 जानेवारी 2023: राज्यातील बेरोजगार तरुण-तरुणीच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाने पुढाकार घेतला असून प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा घेण्याचे निश्चित केले...

प्रजासत्ताक दिनाच्या रॅलीत महाराष्ट्राचा चित्ररथ दुसरा

नवी दिल्ली, ३० जानेवारी २०२३ : प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या ‘साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती’ या विषयावरील चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त झाला....

महात्मा फुलेंशी पाटील, रासनेंची तुलना; चित्रा वाघ यांना धमकी

मुंबई, ३० जानेवारी २०२३ : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यांची तुलना महात्मा फुलेंसोबत करण्यात...