पाच वर्षात पाच पंतप्रधान हा जावाई शोध कोणी लावला? शरद पवारांची मोदींवर टीका

कोल्हापूर, २ मे २०२४ ः केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आली तर पाच वर्षात पाच पंतप्रधान होतील, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता, त्यावर ज्येष्ठ...

औटी पलटले; निलेश लंकेंना धक्का

अहमदनगर, २ मे २०२४: लोकसभा निवडणुकीच्या सुरवातीच्या टप्प्यात तटस्थ राहिलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली आहे....

हुतात्मांचे बलीदान वाया जाऊ देणार नाही – उद्धव ठाकरे

पुणे, १ मे २०२४ : ‘महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिले. ते हुतात्मे महाराष्ट्राची होणारी लूट आणि पायदळी तुडविली जात असलेली अस्मिता पाहत आहेत. कोणासाठी बलिदान दिले...

म्हणून मोदींना वारंवार यावे लागते – शरद पवार यांची टीका

पुणे, १ मे २०२४: ‘ कर्नाटकात एकाच टप्प्यात, तर उत्तर प्रदेशात दोन टप्प्यात निवडणूका होत आहे. मात्र महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूका कशासाठी,’’ असा...

जनतेला अंधे, मुके आणि बहिरे सरकार नको – रवींद्र धंगेकर यांची टीका

पुणे, १ मे २०२४ : महागाई का कमी केली नाही, यावर 'ते' बोलणार नाहीत. बेरोजगारी का वाढतेय, याकडे 'ते' दुर्लक्ष करणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबल्या...

मुंबईत मोदी ठाकरे एकत्र घेणार सभा

मुंबई, १ मे २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज...

शरद पवार आणि मी रोज भेटतो, भविष्यात आणखी जवळ जाईन – रामदास आठवलेंच्या वक्तव्याने भाजपचे टेंशन वाढले

मुंबई, १ मे २०२४: शरद पवार यांना मी दिल्लीत रोज भेटतो. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आमची मैत्री असल्याचे वक्तव्य आरपीआयचे नेते आणि केंद्रीय मंत्री...

नरेंद्र मोदी यांच्या सभेत पुण्यावर फोकस; प्राचीन पुण्यासह विकासावर भरभरून बोलले

पुणे, २९ एप्रिल २०२४ : पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली....

महाराष्ट्रात भटकती आत्मा – मोदींचे शरद पवारांचे शरसंधान

पुणे, २९ एप्रिल २०२४: भटकत्या आत्म्याची काही स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे ते सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करतात. ४५ वर्षांपूर्वी या खेळाला सुरूवात झाली. अगदी...

पंतप्रधान मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पकनेतून साकारली खास ‘दिग्विजय पगडी’

पुणे, २९ एप्रिल २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील रेसकोर्स येथे सभेला संबोधित करणार असून यावेळी मोदींच्या स्वागतासाठी खास दिग्विजय पगडी महायुतीतर्फे...