‘पक्ष अन् परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा मी पाहतो’ – पुण्यात अजित पवारांचे वक्तव्य

पुणे, ७ ऑगस्ट २०२३: आमचा परिवार आणि आमचा पक्ष कसा व्यवस्थित ठेवायचा याची काळजी करू नका. मी पाहतो आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल – ‘आम्ही काय केले हे तुम्हाला सांगायला आमचे काका की मामा’

मुंबई, ७ ऑगस्ट २०२३: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांचा उल्लेख मस्टर मंत्री असा केला होता....

अजित पवार यांनी २० वर्ष माझ्या मतदारसंघात एक रुपया ही दिला नाही – गिरीश महाजन

मुंबई, ६ आॅगस्ट २०२३ : पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्याबाबत गिरीश महाजन यांनी त्यांचे...

राहुल गांधी यांना गप्प करण्यासाठी भाजपने कट केला – विजय वडेट्टीवार

पुणे, ६ आॅगस्ट २०२३ : राहुल गांधी यांच्या "भारत जोडो यात्रे'ने देशातील सर्व जाती जमातीला एकत्र आणून देशाची अखंडता टिकवण्याचे काम केले. मात्र भाजपने त्यांच्यावर...

“अजित दादा तुम्ही योग्य जागी, पण यायला उशिर केला” – केंद्रीय अमित शाह यांनी केल् उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कौतूक

पुणे, ६ आॅगस्ट २०२३ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी भाष्य केले. केंद्रीय गृहमंत्री...

भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यातच परमोच्च आनंद – विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची चूका

पुणे, ६ ऑगस्ट २०२३: भाजपला चोरांच्या मांडीला मांडी लावून बसण्यात परमोच्च आनंद मिळत असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विजय वडेट्टीवार आज...

गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि.६/०८/२०२३: महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला....

मोदींसारखा मोठा नेता असतानाही हिंदूना जन आक्रोश मोर्चा काढण्याची नामुष्की – उद्धव ठाकरे यांचा टोला

मुंबई, ६ ऑगस्ट २०२३: जगातला सर्वात मोठा नेता, विश्वगुरु, महाशक्ती असूनही हिंदुंना जनआक्रोश मोर्चे काढावे लागत असल्याचा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र...

खड्ड्यांवरून ठाकरे गटाने भाजपला केले लक्ष्य – पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात ही अवस्था असेल तर शहराच काय?

पुणे, ता. ५/०८/२०२३: कोथरूड परिसरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून तक्रार करूनही ते बुजविले जात नसल्याचे पत्र भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त...

काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये यायचे आहे, पण फडणवीसांनी हाऊसफुलचा बोर्ड लावला – सुधीर मुनगुंटीवार

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३: भाजपात येण्यासाठी रांगा लागल्या आहेत. काँग्रेसचे नेतेही आमच्या संपर्कात आहेत.मात्र आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नो रुम अॅव्हेलेबल,...