पुढील वर्षी पुण्यात रंगणार राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचा थरार, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा
पुणे, २९/०१/२०२३: मल्लखांब सारखा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेणं ही आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वतोपरी मदत करणार. तसेच पुढील वर्षी पुण्यात राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेचं आयोजन...
उदयनराजेंनी अमित ठाकरेंना केला परफ्यूम गिफ्ट
सातारा, २९ जानेवारी २०२३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज (रविवारी) खासदार उदयनराजे भोसले...
भाजपचा सर्वे सुरूच तर काँग्रेस नेते कश्मीरमध्ये
पुणे, २९ जानेवारी २०२३ ः कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने पाच उमेदवारांची नावे प्रदेशाकडे पाठविलेली असली तरी नागरिकांमध्ये काय कल आहे जाणून घेण्यासाठी भाजपचे अंतर्गत सर्वेक्षण...
नाना पटोलेंचे तांबे कुटुंबाबद्दलचे वक्तव्य अर्धसत्य – सत्यजित तांबेंची थेट टीका
नाशिक, २८ जानेवारी २०२३: विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघ केंद्रस्थानी आला असून...
निवडणुकीत कुणाच्याही आमिषाला पडू नका – शुभांगी पाटील यांचं आवाहन
नाशिक, २९ जानेवारी २०२३ : सगळे पदवीधर भाऊ, बहिणी खूप चांगलं काम करत आहेत. जी जनशक्ती पेटली आहे, त्याचा चांगला परिणाम पाहण्यास मिळेल. कुणाच्याही खोट्या...
भाजपचा अखेरच्या क्षणी सत्यजित तांबेंना पाठिंबा – राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा
नाशिक, २९ जानेवारी २०२३ : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघ केंद्रस्थानी आलेला...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत इंद्रायणी थडी जत्रेचा समारोप
पुणे, 29 जानेवारी 2023: इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि नारीशक्तीचा सन्मान प्रदर्शित करण्यात आला असून जत्रोत्सवामुळे आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते,...
धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य ; सुप्रिया सुळे संतापल्या
मुंबई, २९ जानेवारी २०२३ : मागील अनेक दिवसांपासून धीरेंद्र कृष्ण शास्त्री चांगलेच चर्चेत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने त्यांना ते दावा करत असलेले चमत्कार सिद्ध करून...
महात्मा गांधींच्या विचाराचा खून पंडित नेहरूंनीच केला – सदाभाऊ खोत यांचे वक्तव्य
पुणे, २८ जानेवारी २०२३ : महात्मा गांधीचा खून माथेफिरु नथुराम गोडसेंनी केला. पण, महात्मा गांधींच्या विचाराचा खून पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच केला, असे धक्कादायक विधान...
भारत मार्गच देशाला अग्रगण्य शक्ती बनवेल – परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर
पुणे, २८ जानेवारी १०२३ : “ आत्मनिर्भर, आत्मविश्वासपूर्ण, देशासमोरच्या सर्व समस्यांवर मात करणारा, विकासशील देशांची भूमिका जागतिक पटलावर मांडणारा, राष्ट्रीय विचारांचा जागर करणारा आणि आंतरराष्ट्रीय...